world

भारत बनला 'झिका'वर लस शोधणारा पहिला देश

मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका वायरस संबंधी एका भारतीय औषध निर्मिता कंपनीनं लस शोधल्याचा दावा केलाय. 

Feb 4, 2016, 05:45 PM IST

व्हॉट्सअॅपचे जगभरात एक अब्ज ग्राहक

मुंबई : आज दिनांक २ फेब्रुवारीला फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने फेसबूकवर एका पोस्टद्वारे 'व्हॉट्सअॅप' या इन्सन्ट मेसेजिंग अॅपचे आता जगभरात १ बिलियन म्हणजेच एक अब्ज ग्राहक झाल्याची घोषणा केली.

Feb 2, 2016, 01:33 PM IST

'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'

मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.

Jan 22, 2016, 11:32 PM IST

जगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक

जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.

Jan 14, 2016, 06:54 PM IST

जगातील टॉप ५ मोस्ट वॉन्टेड अपराधी

जगात दशहद माजवणारे अनेक अपराधी आहेत. जे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दाऊद इब्राहिम जसा भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. तसेच या जगात अनेक मोठे आरोपी आहेत. ज्यांच्यावर तेथील सरकारने पकडून दिल्यास मोठे बक्षीस ठेवले आहे.

Jan 10, 2016, 10:36 PM IST

जगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी

मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे. 

Jan 5, 2016, 07:12 PM IST

जगातला सर्वांत 'चीप' कम्प्युटर दाखल, अॅडव्हान्स बुकिंग सुरू

तुम्हीही नवीन कम्प्युटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक स्वस्त पर्याय उपलब्ध झालाय.

Jan 2, 2016, 03:34 PM IST

जगातील सर्वाधिक वर्दळीची विमाळतळं

आज जग खूप जवळ आलं आहे असं म्हटलं जातं. पण हे शक्य झालंय विमान सेवेमुळे. रोज लाखो लोक जगभरात विमानाने प्रवास करत असतात. मुंबईत जशी दादर, सीएसटी, चर्चगेट ही अतिशय गर्दीची स्थानकं मानली जातात तशीच जगातही काही विमानतळ आहेत. 

Dec 30, 2015, 11:55 PM IST

'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.  

Dec 26, 2015, 03:16 PM IST