झटपट बातम्या | जगभरातील महत्त्वाच्या बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 05:23 PM ISTपार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी
प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.
Oct 17, 2017, 11:40 PM ISTकॅनडाच्या मदतीने महाराष्ट्र करणार पंढरपूरचा विकास
अवघा महाराष्ट्र आणि जगभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक पंढरपूर लवकरच जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरणार आहे.
Oct 4, 2017, 11:56 AM IST'भारताचा हा बॉलर जगातील सर्वोत्तम बॉलर होऊ शकतो'
कुलदिप यादव हा जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरच्या जागेवरुन यासिरला हटवू शकतो’ असं शेन वॉर्नने म्हटले आहे.
Oct 2, 2017, 03:47 PM ISTनरभक्षी जोडप्याने एका वर्षात १८ लोकांना खाल्ले.... मानवी मांसाचे घातले लोणचे...
केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.
Sep 26, 2017, 04:45 PM ISTप्लॉस्टिक पिशव्या वापरावर बंदी !
प्लॉस्टिकच्या पिशव्या पर्यावरणाला हानी पोहचवतात, हे आपण सगळे जाणतोच. २ दिवसांपूर्वीच प्लॉस्टिकच्या पिशव्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर आलेल्या पुराला आपण सामोरे गेलो. तरी देखील प्लॉस्टिकचा वापर आपल्याकडे पूर्णपणे टाळला जात नाही.
Aug 31, 2017, 12:56 PM ISTमहिला पत्रकाराचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत
गळा कापलेल्या अवस्थेत महिला पत्रकाराचा मृतदेह मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला पत्रकार स्वीडनची असून, तिचा मृतदेह डेन्मार्कच्या समूद्र किनाऱ्यावर आढळून आला.
Aug 23, 2017, 07:32 PM ISTराहण्यासाठी जगातली सर्वात चांगली १० शहरं
Aug 21, 2017, 11:02 PM ISTजगातील दारुच्या टॉप १० ब्रँड्समध्ये भारतातील तीन ब्रँड्स
भारतातील दारुच्या ब्रँड्सना जगभरात पसंती मिळतेय. यामुळेच जगातील दारुच्या टॉप १० ब्रँड्समध्ये भारतातील तीन ब्राँड्सचा समावेश आहे. भारतातील ब्राँड ऑफिसर्स चॉईस जगात दुसऱ्या नंबरचा ब्राँड आहे.
Jul 13, 2017, 09:33 PM ISTती सध्या काय करते, दिसणार टीव्हीवर...
पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्या रविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.
Jun 23, 2017, 07:31 PM ISTजगातील हे निव्वळ योगायोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 03:16 PM ISTसैन्य शक्तीत चीनपेक्षा पुढे अमेरिका, भारत-पाकिस्तानचा क्रमांक कितवा?
जगभरात आज प्रत्येक देश शस्त्रास्त्रांच्याबाबतीत शक्तीशाली दाखविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण सैन्य शक्तीचा हिशेब लावला तर आजही अमेरिका जगात सर्वात शक्तीशाली देश आहे. अमेरिका एकूण चीन आणि रशियाच्या सैन्य शक्तीच्या तिपट्ट खर्च हा आपल्या संरक्षण खर्चावर करत आहे.
May 15, 2017, 08:58 PM ISTझटपट बातम्या राज्य देश विश्व
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नांदेड : सायकलचे पैसे दिले सैनिक कल्याण निधीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 07:55 PM ISTदीपिकाचा पहिला हॉलिवूडपट सर्वात आधी भारतात प्रदर्शित
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ हा सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली.
Dec 28, 2016, 07:47 PM IST