टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM ISTठरलं तर! 'या' दिवशी रोहित शर्मा उचलणार WTC ची गदा, फायनलची तारीख जाहीर
WTC 2025 final Dates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत फायनल सामना खेळवला जाईल.
Sep 3, 2024, 04:03 PM ISTPAK vs BAN : बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ, इतिहास रचताच WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table, PAK vs BAN : बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र दिसतंय.
Aug 25, 2024, 04:43 PM ISTना रोहित, ना कोहली.. 'या' खेळाडूमुळेच जिंकू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025; गावसकरांचं विधान
Sunil Gavaskar Says India Can Be Invincible In Tests If This Player Plays: गावसकर यांनी कसोटीमध्ये भारताला अजिंक्य संघ म्हणून पुढे यायचं असेल तर या खेळाडूला कसोटी खेळण्यासाठी बीसीसीआयने राजी करावं असं म्हटलं आहे.
Jul 11, 2024, 10:26 AM ISTहार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट खेळणार? सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले 'फक्त 2 महिन्यांसाठी त्याला...'
Sunil Gavaskar on Hardik Pandya Test Cricket : गेल्या 5 वर्षांपासून टेस्ट क्रिकेटपासून हार्दिक पांड्या चार हात लांब आहे. त्यावरच आता लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 10, 2024, 08:25 PM ISTIND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला मिळाली 'गुड न्यूज', स्वप्नभंग करणाऱ्या 'या' टीमला धक्का!
WTC Points Table : राजकोट टेस्टमध्ये इंग्लंड संघाला (IND vs ENG Rajkot Test) पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या पाईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
Feb 18, 2024, 05:33 PM IST