wtc points table

ॲशेज सिरीजनंतर WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; पाहा टीम इंडिया कोणत्या स्थानावर?

WTC Points Table :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान याचा फरक टीम इंडियावर ( Team India ) कसा पडला, हे पाहुयात.

Aug 3, 2023, 10:34 AM IST

WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं गणित फिस्कटलं; पाहा कसं बदललं समीकरण

WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं सत्र असून यामध्ये पाकिस्तानने मात्र टीम इंडियाला ( Team India ) मोठा धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) या तिसऱ्या सत्राच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) मोठा बदल झाला आहे. 

Jul 28, 2023, 08:38 PM IST

WTC Points table: पावसाने केली पाकिस्तानची चांदी! शेवटची मॅच ड्रॉ अन् टीम इंडियाला बसला मोठा झटका

IND vs WI, WTC Points table: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं.

Jul 25, 2023, 07:34 PM IST

ICC Ranking: कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला धक्का, WTC फायनलआधी भारत अव्वल स्थानावर

ICC Ranking: कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंधरा महिन्यांच्या वर्चस्वाला भारतीय क्रिकेट संघाने धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी टीम इंडियासाठी ही मोठी बातमी आहे.

May 2, 2023, 06:09 PM IST

WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!

मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Apr 25, 2023, 04:53 PM IST

IND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?

Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...

Mar 12, 2023, 05:51 PM IST

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जर ऑस्ट्रेलियाच्या टीमने कमबॅक केलं नाही तर त्यांचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं

Feb 19, 2023, 04:58 PM IST

World Test Championship: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 182 धावांनी नमवलं, भारताला असा झाला फायदा

World Test Championship 2023: तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दारूण झालेल्या पराभवामुळे भारताला फायदा झाला आहे.

Dec 29, 2022, 04:16 PM IST

World Test Championship च्या दिशेने भारताचं एक पाऊल पुढे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध असं असेल गणित

World Test Championship Points Table: बांगलादेशला 2-0 ने पराभूत करत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत. 

Dec 25, 2022, 03:33 PM IST

WTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.

Dec 25, 2022, 01:14 PM IST

पाकिस्तान पराभवामुळे WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर; टीम इंडिया चौथ्या नंबरवर

इंग्लंड टीम आणि पाकिस्तान टीममध्ये झालेल्या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2023 मध्ये मोठी उलथा-पालथ झाली आहे.

Dec 5, 2022, 07:01 PM IST

IND vs SL : टीम इंडियाच्या धडाकेबाज फलंदाजाने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

जबरदस्त भावा! आम्हाला तुझा अभिमान...हिटमॅनच्या धडाकेबाज फलंदाजाने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

Mar 14, 2022, 08:47 AM IST