wtc2021

सामन्यादरम्यान चाहत्याची विचित्र गोष्ट कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चाहत्याने नेमकं काय केलं पाहा व्हिडीओ

Jun 9, 2021, 08:00 AM IST

WTC 2021 Final साठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचली, के एल राहुलकडून पहिला फोटो शेअर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज के एल राहुलने आपल्या इन्स्टाग्रामवर लंडनच्या विमानतळावर पोहोचल्याचा फोटो शेअर केला आहे.

Jun 3, 2021, 04:10 PM IST

Team India England Tour वामिकासह विरानुष्का इंग्लंड दौऱ्यावर, फोटो व्हायरल

टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. 

Jun 3, 2021, 09:58 AM IST

'तुम्ही काही पण खा! फक्त RCBला ट्रॉफी मिळवून द्या' किंग कोहलीकडे फॅन्सची अजब मागणी

विराट कोहली वीगन की व्हेजिटेरियन, सोशल मीडियावर रंगलेल्या वादानंतर फॅनकडून अजब मागणी

 

Jun 2, 2021, 11:36 AM IST

टीम इंडियातून बाहेर गेलानंतर दीड वर्ष कसं काढलं? रविंद्र जडेजानं सांगितल्या वेदना

टीम इंडियामध्ये परतण्याचा कसा होता जडेजाचा प्रवास, 18 महिने बाहेर राहिल्यानंतर व्यक्त केली खंत

May 30, 2021, 02:50 PM IST

गब्बर आणि कोहलीसोबत खेळायचा...क्रिकेट सोडल्याने 'या' अभिनेत्याला होतोय पश्चाताप

हा अभिनेता क्रिकेट सोडून अभिनयाकडे का वळला? आपलं स्वप्न सांगताना म्हणाला...

May 30, 2021, 12:05 PM IST

कॅप्टन कूलसोबत आहे कसं नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात सांगितलं...

कॅप्टन कूलसोबत कसं आहे नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात दिलं उत्तर

May 30, 2021, 11:25 AM IST

WTC 2021: टीम इंडियाच्या नव्या जर्सीमध्ये 90च्या आठवणी, जडेजानं शेअर केला फोटो

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या अंतिम सामन्याची वेळ जशीजशी जवळ येत आहे तसं सर्वांची धागधूक वाढत आहे.

May 29, 2021, 03:25 PM IST

टीम इंडियाचे कोच रवि शास्त्रींना सर्वात जास्त पगार, टॉप 5 मध्ये पाकिस्तान टीमचे कोच

जगभरात क्रिकेट टीमच्या टॉप 5 कोचचे पगार किती? कोणत्या देशांचा सामावेश, रवि शास्त्रींना किती पगार?

May 29, 2021, 09:12 AM IST

WTC 2021 फायनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या ड्युक बॉलचं वैशिष्ट्यं काय?

ड्युक, कुकाबुरा आणि SG या तिन्ही बॉलमध्ये काय फरक?

May 28, 2021, 05:01 PM IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC2021 अंतिम सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकून व्हाल थक्क

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहे. 2 जून रोजी इंग्लंडला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना होणार आहे. 

May 28, 2021, 02:26 PM IST

विराट कोहलीकडून टीम इंडियातील 'या' खेळाडूची नक्कल, व्हिडीओ

आधी हटके स्टाईल आणि लूक त्यानंतर फुटबॉल खेळताना आणि आता नक्कल करताना दिसला किंग कोहली

May 26, 2021, 03:08 PM IST