पुरुष नष्ट होण्याच्या मार्गावर, फर्टिलिटी वाढवण्यासाठी 5 टिप्स
संशोधनानुसार, पुरुषांमध्ये असलेले Y गुणसुत्रे लोप पावत चालली आहेत. असं असताना अनेक पुरुषांमध्ये फर्टिलिटीच्या समस्या जाणवतात. अशावेळी 5 टिप्स तुमची नक्कीच मदत करतील.
Aug 28, 2024, 12:17 PM ISTReport : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल
X आणि Y या दोन क्रोमोझोनमुळे लिंग ठरतो. एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, Y गुणसुत्र जे मुलांना मुलींपेक्षा वेगळे अधोरेखित करतात. ते हळू हळू लुप्त होत चालले आहेत. यामुळे भविष्यात पुरुष कायमचे नष्ट होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Aug 27, 2024, 05:27 PM ISTदीड कोटी लोकांचा बाप आहे हा माणूस, दहशत अशी...
इतिहासातील वादग्रस्त योद्धा चंगेज खान हा दीड कोटी मुलांचा बाप आहे.
Sep 15, 2023, 04:49 PM IST