yeola

बिबट्यासाठी नाही तर चक्क मुलांसाठी पिंजऱ्यांचा वापर

आजपर्यंत जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरे बसवण्यात येतात, अशा बातम्या आपण पाहिल्या-ऐकल्या असतील. मात्र, आता या प्राण्यांपासून बचावासाठी चक्क मुलांनाच पिंजऱ्ययात ठेवण्यात येत आहे. हा एक रिपोर्ट.

Aug 14, 2015, 10:08 AM IST

येवल्यातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी

येवल्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग अयशस्वी ठरलाय. सोडण्यात आलेल्या आठ पैकी सात रॉकेट जमीनदोस्त झाली आहेत.  

Aug 3, 2015, 09:26 AM IST

झी हेल्पलाईन : विंचुर टाकळीत प्राथमिक सुविधांचा अभाव

विंचुर टाकळीत प्राथमिक सुविधांचा अभाव

Jul 25, 2015, 09:30 PM IST

अकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले

 येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.

May 5, 2015, 11:40 AM IST

येवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट

येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे. 

Apr 26, 2015, 10:55 AM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची गारांसह हजेरी

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने  हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे बीडमध्येही काही भागांत जोरदार पावसासह गाराही पडल्या.

Apr 11, 2015, 04:30 PM IST