yoga for mental health

PHOTO: डोकं आणि मन शांत ठेवण्यासाठी मदत करतील 'ही' 4 योगासने

Yogasana To Relief From Stress: तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामही गरजेचा आहे. फिजिकल फिटनेस योग्य असेल तर मेंटल फिटनेसही चांगली राहते. पण अनेकदा आपण आपल्याच कामात इतके गढून जातो की ताण-तणान खूप वाढत जातो. त्यामुळं डोकं शांत ठेवण्यासाठी हे चार योगासने करा. 

Mar 27, 2024, 05:31 PM IST

विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण घालवण्यासाठी 7 सोपी योगासने

दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिवस सुरु आहेत. बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्यानंतर दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. शालेय वयात असताना मुले परीक्षांचा खूप ताण घेतात. अनेक मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. घरच्या घरी योगा करुन तुम्ही परीक्षेचा ताण घालवू शकता.

Feb 20, 2024, 05:25 PM IST

दररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!

Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो. 

Dec 22, 2023, 09:49 PM IST