सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी
वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.
Nov 29, 2016, 04:34 PM ISTमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघताना दही का खातात?
हिंदू धर्मात अनेक परपंरा आहेत ज्या देशाच्या विविध भागात पाळल्या जातात. यातील एक म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी एखादा व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याच्या हातावर दही खाण्यासाठी दिले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?
Jan 22, 2016, 11:01 AM ISTबहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील!
रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो.
Sep 18, 2015, 07:29 PM ISTअपचन टाळण्यासाठी खा दही-भात
नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.
Jun 18, 2014, 04:50 PM ISTदही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी
तुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.
Feb 18, 2014, 08:14 PM IST