दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
दह्यात मीठ टाकावे की साखर? शरीरासाठी काय पौष्टिक?
Oct 25, 2024, 06:55 PM ISTदह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
दह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
Oct 16, 2024, 10:46 AM ISTयोगर्ट आणि दही यात नेमका फरक काय? सोप्या शब्दात समजून घ्या
Yogurt and Curd Difference: योगर्ट आणि दही यात नेमका फरक काय? सोप्या शब्दात समजून घ्या. दही आणि योगर्ट दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, या दोन्ही पदार्थांमध्ये खूप फरक आहे.
Jun 16, 2024, 06:34 PM IST
Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.
Feb 12, 2024, 09:41 PM ISTमहिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! 'या' कंपनीची ऑफर
Ready For A Challenge : तुम्हाला जर कोणी सांगितलं एका महिना मोबाईलपासून लांब राहा... तेव्हा तुम्हाला कसं वाटेल??? पण अशी एक कंपनी आहे, जो मोबाईलपासून महिनाभर दुरु राहिल त्याला 8 लाख रुपये कमवण्याची संधी आहे. कसं ते जाणून घ्या.
Jan 25, 2024, 05:12 PM ISTदही-भात खाण्याचे 'हे'5 फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
दह्यामध्ये पोषक तत्वे असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. भात देखील आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवीत असतो.
Nov 18, 2023, 06:21 PM ISTCurd Benefits: वजन कमी करण्यासाठीच नाही तर 'या' पाच गोष्टींसाठी दही फायदेशीर!
Curd Benefits For health : दहीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, दही खाल्ल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
Oct 17, 2023, 11:33 AM ISTआंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
Benefits of Sour Yogurt: आंबट दही खाल्लानं आपलंही मनं फार तृप्त होते. त्यातून तुम्हाला माहितीये का की आंबट दह्याचे अनेक फायदे आहेत. या लेखातून आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
Oct 2, 2023, 10:31 PM ISTदह्यासोबत चुकूनही हे 10 पदार्थ खाऊ नका!
दही योग्य आणि ताजे खाल्लेतर ते अतिशय फायदेशीर असते. तसेच निरोगी ठरते. मात्र, दह्यासोबत काही पदार्थ खल्ले तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चुकूनही हे पदार्थ दही खाल्यानंतर खाऊ नका.
May 12, 2023, 02:58 PM ISTCurd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM ISTDahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!
Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही.
Dec 28, 2022, 02:55 PM ISTयोगर्ट खाल्ल्याने वजन घटतं की वाढतं...जाणून घ्या!
दही आणि योगर्टमध्ये नक्की काय फरक?
Oct 14, 2022, 11:06 PM ISTCurd Or Yogurt: तुम्हाला दही खायला आवडतं नाही, मग Yogurt कधी ट्राय केलं आहे का?
पण योगर्ट म्हणजे दही ज्यांना वाटतं असेल तर थांबा, प्रसिद्ध कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी या दोघांमधील फरक समजून सांगितला आहे.
Oct 2, 2022, 02:59 PM ISTयोगर्ट आणि दही वेगवेगळं? काय आहे सत्य जाणून घ्या!
Aug 21, 2022, 07:23 PM ISTउन्हाळ्यात 1 वाडगा दहीची कमाल, हे आहेत मोठे फायदे
उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला नेहमीच काही थंड खावे लागते. परंतु जर आपण फ्रीज, थंड पेय, आइस्क्रीम या सर्व गोष्टींना प्राधान्य देत असाल तर आपला गळा खराब होईल. तसेच आपल्या आरोग्याचे मोठे नुकसानही होऊ शकते. म्हणून...
Mar 12, 2021, 03:07 PM IST