you tube

एफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. 

Apr 25, 2017, 11:49 AM IST

यूट्यूबवर व्हायरल होतंय अरूण गवळीचा हा व्हिडीओ

 यूट्यूबवर अरूण गवळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ दिवसभर देशभरात नंबर दोनवर टेन्ड करतोय.

Mar 13, 2017, 08:33 PM IST

दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर

दंगल सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर मोठी पसंती मिळतेय.

Nov 30, 2016, 06:15 PM IST

यू-ट्यूब विषयी सर्वात महत्वाची माहिती थोडक्यात

तुम्ही यू-ट्यूबवर सतत व्हिडीओ पाहत असतात, बराच वेळ तुमचा यू-ट्यूबवर जातो, पण यू-ट्यूबबद्दल ही सर्वात महत्वाची माहिती तुम्ही थोडक्यात जरूर जाणून घ्या.

Jun 23, 2016, 06:54 PM IST

पहिल्यांदा सैराटची चारही संपूर्ण गाणी यू-ट्यूबवर

सैराट सिनेमाची गाणी ही सैराटच्या कहाणी एवढीच हिट होत आहेत, सैराट सिनेमात एकूण ४ गाणी आहेत.

May 9, 2016, 06:18 PM IST

यू-ट्यूब मराठीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार

येत्या काळात यू-ट्यूब मराठीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे, जास्तच जास्त चांगले व्हिडीओ कसे यू-ट्यूबवर मराठीतून येतील यावर आमचा पुढील काळात भर असेल, असं गुगलचे सत्या राघवन यांनी म्हटले आहे.

Mar 17, 2016, 09:40 PM IST

शाहरूखचा 'फॅन' सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबर 'व्हायरल'

बॉलीवूडचा किंग शाहरूख खानचा फॅन सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर 'व्हायरल' झाला आहे. हा व्हिडीओ फॅन सिनेमाचं दुसरं टीझर आहे.

Nov 3, 2015, 09:01 PM IST

यू-ट्यूबवर म्युझिक कॅटगरीत मराठी गाण्याची बाजी

उर्फी या मराठी सिनेमातलं गाणं 'ओ मारिया, माझी मोनालिसा, मी बावरा का झालो रे असा', हे गाणं यू-ट्यूबवर म्युझिक कॅटेगरीत व्हायरल होतंय.

Oct 31, 2015, 11:33 AM IST

यू-ट्यूब व्हिडीओ पाहतांना शॉट किज् वापरा, वेळ वाचवा

स्मार्टफोन अथवा टॅबलेटवर यू-ट्यूब व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंड वाढला आहे. हा व्हिडीओ पाहतांना अनेक अडचणी येतात.

Oct 19, 2015, 11:44 AM IST

VIDEO TRAILER : अॅम सो सॉरी 'लडका' हुआ है!

रेल्वे, बस आणि राजकारणातही स्त्रियांसाठी सिटस् रिझर्व्ह असतात... का? तर इट्स मॅन्स वर्ल्ड आणि 'फेअरर सेक्स मस्ट बी ऑनर्ड'... म्हणून!!! पण, त्यालाही नाकं मुरडणारे आहेतच की... 

Sep 26, 2015, 07:27 PM IST

पवन सिंहचं 'लॉलीपॉप लागेलू'चं अमेरिकन व्हर्जन, गाणं सुपरहिट!

भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंहचं गाणं 'लॉलीपॉप लागेलू'चं अमेरिकी व्हर्जन आलंय. सोशल साईट यू-ट्यूबवर हे हाणं खूप पसंत केलं जातंय. या गाण्याला सिद्धार्थ स्लॅथियानं गायलंय. 'लॉलीपॉप लागेलू'ला ७ सप्टेंबरला यूट्यूबवर रिलीज केलं गेलंय.

Sep 13, 2015, 10:33 PM IST

व्हिडिओ: PK चित्रपटातील १२६ चुका पाहा केवळ १० मिनीटात

जगभरात सध्या 'पीके'नं कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स बनवले आहेत. मात्र पीकेमधील तब्बल १२६ चुका दाखवण्यात आल्या आहेत. यू-ट्यूबवर सध्या हा व्हिडिओ वायरल होतोय. 

Sep 9, 2015, 03:21 PM IST

सर्वांसमोर मुलीचा MMS बनवला, व्हिडिओ वायरल

देशभरात दररोज कोणत्या ना कोणत्या महिलेसोबत छेडछाड झाल्याच्या घटना पुढे येतात. यात अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या मध्ये तरुणींची छेड काढण्याचे प्रकार होत असतात. मात्र या घटनांचा विरोध खूप कमी लोक करतात.

Sep 7, 2015, 10:28 AM IST

सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट

 गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत. 

Aug 13, 2015, 08:57 PM IST