व्हिडिओ: PK चित्रपटातील १२६ चुका पाहा केवळ १० मिनीटात

जगभरात सध्या 'पीके'नं कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स बनवले आहेत. मात्र पीकेमधील तब्बल १२६ चुका दाखवण्यात आल्या आहेत. यू-ट्यूबवर सध्या हा व्हिडिओ वायरल होतोय. 

Updated: Sep 9, 2015, 03:25 PM IST
व्हिडिओ: PK चित्रपटातील १२६ चुका पाहा केवळ १० मिनीटात title=

मुंबई: जगभरात सध्या 'पीके'नं कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स बनवले आहेत. मात्र पीकेमधील तब्बल १२६ चुका दाखवण्यात आल्या आहेत. यू-ट्यूबवर सध्या हा व्हिडिओ वायरल होतोय. 

या १० मिनीटांच्या व्हिडिओमध्ये पीकेमधील १२६ चुका दाखवण्यात आल्या आहेत. 

तेव्हा पाहा व्हिडिओ: 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.