youngest ever

IPL 2023 Auction: कोण आहे 15 वर्षांचा Allah Mohammad? ऑक्शनमध्ये नाव आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

23 डिसेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीग-2023 साठी असणारं मिनी ऑक्शन (PL 2023 Auction) होणार आहे. बुधवारी ज्या खेळाडूंची नावं ऑक्शनमध्ये समाविष्ट आहेत. 15 वर्षांचा अल्लाह मोहम्मद (Allah Mohammad) याने आयपीएलच्या ऑक्शनमध्ये स्वतःचं नाव दिलं आहे. 

Dec 14, 2022, 03:59 PM IST