youtube

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय?  पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? 

 

Dec 1, 2023, 05:31 PM IST

बॅन असलेले 'हे' 10 Controversial चित्रपट पाहा Youtube वर

बॅन असलेले  'हे' 10 Controversial चित्रपट  पहा Youtube वर 

Nov 8, 2023, 04:17 PM IST

बेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube वापरता येणार; नवा JioPhone भारतात लाँच

बेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube वापरता येणार; नवा  JioPhone भारतात लाँच

Oct 29, 2023, 06:31 PM IST

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Viral Video :  प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

Tech जगतावर भारतीय सीईओंची एकहाती सत्ता; यादी पाहाच

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय वंशाचे अनेक व्यक्ती या जगातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. नुकतीच, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक यादी प्रकाशित केली आहे जगभरातील अनेक कंपन्यांचे नेतृत्व आता भारतीय वंशाचे सीईओ करत असल्याचे या यादीतून समोर आले आहे. 

Aug 30, 2023, 03:39 PM IST

खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा पृथ्वीवरचा स्वर्ग; IRCTC ची Kashmir Tour तुमच्याचसाठी

IRCTC Kashmir Tour: अगदी आवडीचं ठिकाण असेल तरीही तिथं जाण्यासाठीचा आणि फिरण्यासाठीचा खर्च परवडत नसेल तर बरेचजण हे बेत आवरते घेतात. पण, आता असं होणार नाही कारण आयआरसीटीसीनं एक खास प्लान खास तुमच्यासाठीच आखला आहे. 

Aug 18, 2023, 10:15 AM IST

YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर...

YouTube Video : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांच्या गर्दीत सध्याच्या घडीला आघाडीवर असणारं एक माध्यम म्हणजे युट्यूब. 

 

Aug 17, 2023, 12:47 PM IST

YouTube पाहताना 'ही' एक चूक करणं पडणार महाग; कंपनी तुम्हाला करु शकते ब्लॉक

YouTube AdBlocker: युट्यूब हे अनेकांसाठी मनोरंजनाचं ठिकाण आहे. वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट येथे मिळत असल्याने अनेकजण युट्यूबला प्राधान्य देतात. पण येथील जाहिराती अनेकदा आपल्या मनोरंजनातील अडथळा ठरतात. दरम्यान, यासाठी काहीजण Ad Blockers चा वापर करत आहेत. मात्र अशा युजर्सना रोखण्यासाठी युट्युबने मोठा निर्णय घेतला आहे.

 

Aug 1, 2023, 12:33 PM IST

भारतात बॅन असलेले 'हे' चित्रपट तुम्ही पाहु शकतात OTT वर!

Banned Films in India can watch on OTT:  आपल्याला अनेकांना माहित नाही पण असे बरेच चित्रपट आहेत ज्यांच्यावर सेंसर बोर्डानं कात्री चालवली किंवा बॅन केलं, पण तेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. 

Jul 31, 2023, 04:48 PM IST

UP मधील YouTuber च्या घरावर Income Tax ची धाड; घरात सापडली 24 लाखांची कॅश

Income Tax Raid At YouTuber Home: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या युट्यूबरच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरी 24 लाख रुपये रोख रक्कम सापडली. या युट्यूबरच्या भावाने त्याला अडकवण्यासाठी हा कट असल्याचा आरोप केला आहे.

Jul 18, 2023, 01:05 PM IST

YouTube चा Users ला इशारा! जाहिराती पाहा नाहीतर पैसे मोजा; नकार देणाऱ्यांवर करणार कारवाई

YouTube Warning To Users: जगातील सर्वात मोठी व्हिडीओ स्ट्रीमींग वेबसाईट असलेल्या युट्यूबने तिच्या वापरकर्त्यांना थेट इशारा दिला आहे. गुगलचा मालकी हक्क असलेल्या युट्यूबवर मागील काही काळापासून जाहिरातींचा कालावधी वाढल्याचं दिसत आहे.

Jul 3, 2023, 04:38 PM IST

YouTube च्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं पडलं महागात, 10 यूट्यूबर्सच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

Youtuber Tax: यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं यूट्युबर्सना महागात पडलं आहे.

Jun 23, 2023, 09:20 PM IST

YouTube वर केवळ 500 Subscribers असतील तर व्हाल मालमाल! पाहा बदलले नियम

Youtube Monetization Criteria: आता युट्यूबवर पैसे कमवणं अधिक सोपं होणार.

Jun 14, 2023, 04:48 PM IST

YouTube शॉर्ट्समधून कमवा हजारो रुपये; फक्त 'या' टिप्स करा फॉलो

सध्या सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईदेखील महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे अनेकजण याकडे कमाई साधन म्हणनूच पाहत आहेत. अनेक तरुणांनी यातच करिअर करण्याचं ठरवलं आहे. अशांसाठी युट्यूबने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे.

Jun 12, 2023, 05:40 PM IST

YouTube वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरच बंद होणार 'हे' फिचर

YouTube क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. YouTube या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील एक फिचर लवकरच बंद केले जाणार आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे

May 26, 2023, 07:19 PM IST