zee 24 taas

Govt Job:दूरसंचार विभागात नोकरीची संधी, फक्त हवी 'ही' पात्रता, मिळेल दीड लाखांच्यावर पगार!

DOT Recruitment 2024:  भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. 

Dec 8, 2024, 02:21 PM IST

मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू?

Markadwadi EVM: नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेलं विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस  मारकडवाडीच्या मुद्यावर गाजला. 

Dec 7, 2024, 09:01 PM IST

....नाहीतर तुमचा मोबाईल होऊ शकतो जीवंत बॉम्ब; स्फोटाची कारणं, उपाय सर्वकाही जाणून घ्या

Mobile Disadvantage: अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असल्या तरी या यादीत मोबाईलनं कधीच स्थान पटकावलंय.

Dec 7, 2024, 07:33 PM IST

अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली

Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.

Dec 6, 2024, 09:40 PM IST

शपथविधीकडे विरोधकांची पाठ, सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगीला सुरुवात!

Oath-taking Ceremony: शपथविधीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही हजर होते. मात्र विरोधी पक्षातील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. 

Dec 6, 2024, 08:45 PM IST

NCERT मध्ये नोकरी आणि 58 हजारपर्यंत पगार; सरकारी नोकरीची ही संधी अजिबात सोडू नका

NCERT Recruitment 2024: . NCERT ने रिसर्च असोसिएटशिपच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. 

Dec 4, 2024, 02:21 PM IST

VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!

Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी उपस्थित होते. 

Dec 3, 2024, 09:50 PM IST

'मुंडक्यावर पाय देवून आरक्षण घेणार' विधानसभेनंतर जरांगे पुन्हा आक्रमक

Manoj Jarange:  मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत.

Dec 1, 2024, 08:20 PM IST

ऐन तारुण्यात केस गळण्याची 5 कारणं! अजूनही वेळ गेली नाहीय, टाळा या चुका!

तसं तर केस गळणं, टक्कल पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशिष्ठ वयात आल्यावर केस गळती सुरु होते.पण आजकाल कमी वयात केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलंय. याची 5 प्रमुख कारणे आहेत. ज्या चुका तुम्ही टाळू शकता.

Dec 1, 2024, 04:53 PM IST

बनावट शेतकऱ्यांकडून 1 रुपया पीकविमा भरत कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न

Bogus crop insurance: बोगस शेतकऱ्यांकडून  1 रुपया पीकविमा भरत कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Nov 30, 2024, 08:34 PM IST

विधानसभेतल्या दारूण पराभवानंतर नाना पटोले टार्गेट?

Nana Patole: विधानसभा निडवणुकीच्या निकालानंतर दिवसागणिक काँग्रेसमधली धुसफूस वाढतच चालली आहे.

Nov 29, 2024, 09:10 PM IST

कोकणात अंडर वॉटर म्युझियम तर नाशकात राम-काल पथ; मोदी सरकारचे महाराष्ट्राला 150 कोटी

Underwater Museum in Konkan: माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Nov 29, 2024, 04:12 PM IST

साडेपाच वर्षांच्या चिमुकल्यास 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांच्या चुकीमुळे जे घडले ते खूपच धक्कादायक

Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असतांना, डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. 

Nov 29, 2024, 01:29 PM IST

भारतातील मंदिरे भविष्यात कशी दिसतील? AI ने दाखवले फोटो

भारतात हिंदू लोकसंख्या सर्वाधिक आहे. येथे विविध राज्यांमध्ये तुम्हाला मंदिरे पाहायला मिळतील.यामध्ये शेकडो वर्षांहून अधिक जुनी अनेक पुरातन मंदिरे आहेत.  आहेत. जी पाहण्यासाठी गर्दी असते. पण भारतातील मंदिरे भविष्यात कशी दिसतील? याचा कधी विचार केलाय का?

Nov 27, 2024, 04:03 PM IST