zee 24 taas

मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान

CM Eknath Shinde Dasara Melava Speech: बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Oct 12, 2024, 08:09 PM IST

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई, अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का?

Congress For CM Post: मविआत जागावाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई सुरू आहे.

Oct 10, 2024, 09:52 PM IST

महायुतीकडून ओबीसींना खूष करण्यासाठी मोठे निर्णय, विधानसभेला फायदा होणार?

Mahayuti Big Decisions for OBC:  हरियाणात जसा भाजपला फायदा झाला तसा महाराष्ट्रात ओबीसींनी फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.

Oct 10, 2024, 09:33 PM IST

महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती

Maharashtra industries:  उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया

Oct 9, 2024, 06:24 PM IST

वृक्षतोड करुन विकासकामे का केली जातात? मेट्रो वुमन आश्विनी भिडेंनी सांगितलं कारण

Ashwini Bhide Interview:  मुंबईची ओपन हार्ट सर्जरी सुरु होती पण यावेळी शहराला कोणताही अनेस्थेशिया देण्यात आला नाही, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Oct 9, 2024, 05:48 PM IST

उमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांचीही मुलाखत घेतली होती का? भर कार्यक्रमात काँग्रेसच्या निरीक्षकाने सगळच सांगितलं...

Latur Congress:  लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. 

Oct 8, 2024, 08:06 PM IST

मुंबईतल्या भाजप आमदारांवर संघाची खपामर्जी? 'त्या' बड्या नेत्यांना घरचा रस्ता? जाणून घ्या नेमकं काय चाललंय

Maharashtra BJP: कोअर मुद्दे आणि हिंदुत्ववादी अजेंड्याला बाजूला सारून काम करणाऱ्या पदाधिकारी आणि आमदारांची संघाकडून कान उघडणीही करण्यात आली आहे.

Oct 7, 2024, 08:46 PM IST

बदलापूरनंतर अहिल्यानगर हादरलं! शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत...

School Teacher molested girl: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत तीसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Oct 5, 2024, 04:19 PM IST

रेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार

Canara Bank Recruitment 2024:  कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Oct 5, 2024, 01:54 PM IST

राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ

Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Oct 4, 2024, 08:48 PM IST

'माझी बोर्डात ओळख, तू माझ्याशी बोलत जा', दहावीच्या विद्यार्थीनीला शिक्षकाचे नको ते मेसेज

School Teacher Unwanted Message: इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवर रात्री अपरात्री मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Oct 4, 2024, 05:57 PM IST

मोबाईलमध्ये कॅमरा डाव्या बाजूलाच का असतो? इतक्या वर्षांनी आज समजलं उत्तर!

मोबाईल आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे.वेळेनुसार त्यात अनेक अपडेट्स येत असतात.पण फोनचा कॅमरा नेहमी डावीकडेच का असतो?यूजर्सचा दृष्टिकोन लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलाय.बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईलचा वापर करतात.अशावेळी डावीकडे कॅमेरा असल्यास फोटो, व्हिडीओ काढणं सोपं होऊन जातं.यामुळे लॅण्डस्कॅप फोटो काढणंदेखील सोपं जातं. जेव्हा आपण कॅमेरा फिरवून लॅण्डस्कॅप मोडवर जातो. अशावेळी मोबाईलचा कॅमेरा आपोआप वर जातो. यामुळे तुम्ही सहजपणे फोटो, व्हिडीओ काढू शकता.

Oct 4, 2024, 02:07 PM IST

टेक ऑफला वैमानिकाचा नकार, उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास

Uday Samant Pilot Denied: कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. 

Sep 29, 2024, 01:21 PM IST

सिनेट निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?

युवासेनेकडून कोण उमेदवार निवडून आले? त्यांना किती मते मिळाली? जाणून घेऊया. 

Sep 27, 2024, 08:06 PM IST

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय

Sinet Election Result: आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. 

Sep 27, 2024, 04:07 PM IST