बाळकृष्णाच्या मूर्तीला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांना म्हणाली, 'इलाज करा'
Loard Krishna idol in hospital: डॉक्टरांनी महिलेला आरामात बसवले आणि मूर्ती हातात घेतली आणि देव पूर्णपणे ठिक असल्याचे समजावून सांगितले. देवाला उपचाराची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर महिलेला हायसे वाटले. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसोबत मूर्ती घेऊन घरी परतली.
Jul 21, 2023, 01:40 PM ISTKDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार
KDMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बंपर भरती सुरु आहे. या ठिकाणी पदवीधर ते एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.
Jul 21, 2023, 12:44 PM ISTवेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 12:03 PM ISTमेहनत केली, फळाला आली! हळदीने नांदेडच्या शेतकऱ्याला केले मालामाल
Turmeric Farming: मे महिन्यात एकदाच मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला आल्याने भाव कमी होत होतात. हळद एकदाच विक्रीला काढू नये त्यामुळे भाव पडतील असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते.
Jul 20, 2023, 05:04 PM ISTपत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु
Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Jul 20, 2023, 04:21 PM ISTशाळा, कोचिंग क्लासच्या अभ्यासाचा दबाव, नववीतल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Student Suicide: अभ्यासाचा प्रचंड दबाव आणि शाळा कोचिंग क्लासेस येथील अभ्यास आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jul 19, 2023, 03:56 PM IST'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली
Shasan Apya Dari: शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.
Jul 19, 2023, 02:35 PM ISTमुंबईतले उंदीर मारण्यासाठी पालिकेचे 4 महिन्यांत सव्वा चार कोटी रूपये खर्च
Mumbai Rat Kills: मुंबई पालिकेकडून यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे. उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेची कोटींची उड्डाणे पाहायला मिळत आहेत.
Jul 19, 2023, 02:01 PM ISTAshish Shelar:'या' राजकारणाची उद्धव ठाकरेंकडूनच सुरूवात; भाजप नेते आशीष शेलार स्पष्टच बोलले!
zee 24 taas black and white exclusive ashish shelar says this politics is outbursted by uddhav thackeray
Jul 18, 2023, 08:15 PM ISTKirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
Kirit Somaiya: दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले.
Jul 18, 2023, 06:10 PM ISTMaharashtra Govt Jobs: राज्यातील विविध विभाग, जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त
Maharashtra Government Jobs 2023: रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत.
Jul 18, 2023, 04:12 PM ISTInvalid Aadhaar card: राज्यात तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध
Students Invalid Aadhaar: राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 आधारकार्ड वैध ठरले आहेत. तर 3 लाख 8 हजार 811 विद्यार्थ्यांकडे अद्याप आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे.
Jul 18, 2023, 01:05 PM ISTम्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन
Harvard researchers:हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने एका रसायनांचा शोध लावला आहे. हे रसायन कोशिकांचा तरुण होण्यासाठी पुनर्प्रोग्राम करतात. पूर्वी, हे केवळ शक्तिशाली जनुक थेरपी वापरून शक्य होते.
Jul 18, 2023, 11:01 AM ISTकेदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला 'प्रसाद'
Selfie Near Helicopter: एक व्यक्ती सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी हेलिपॅडजवळ आली. त्यादरम्यान हेलिकॉप्टर उडत होते. त्याचे फॅन वेगाने फिरत होते. पण हा तरुण व्हिडिओ बनवण्यात खूपच मग्न होता.
Jul 17, 2023, 06:45 PM ISTदुसऱ्याच्या पत्नीसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होता; तोंडाला रुमाल बांधून नवरा आला अन् पुढच्या क्षणी....
Pune Crime News: आपल्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा हा राग हल्ला करणाऱ्या पतीच्या मनात होता. या रागातून त्याने संबंधित व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला.
Jul 17, 2023, 01:20 PM IST