zee 24 taas

मुंबई विद्यापीठाकडून बीएफएम सत्र ६, लॉ सत्र १० परीक्षेचा निकाल जाहीर

 Mumbai University Result: या परीक्षेचे निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Jul 4, 2023, 09:21 PM IST

अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपचे 'हे' नेते नाराज, फडणवीस काढतायत समजूत

BJP leaders Upset: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अजित पवारांचे निकटवर्तीय हे भाजप नेत्यांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. 

Jul 4, 2023, 08:37 PM IST

बकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, नदीजवळ बोलावून केला घात

Bhopal Crime: शोएबने बकऱ्या आपल्या घरी नेऊन बंद खोलीत ठेवल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपीकडून 16 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Jul 4, 2023, 04:03 PM IST

तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर

Gang Raped: सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Jul 4, 2023, 02:31 PM IST

Praful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

Maharastra Political Crisis: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? असा सवाल प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारला गेला. त्यावर, गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये चर्चा होत होती, असं त्यांनी म्हटलंय.

Jul 3, 2023, 08:53 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये ४ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु

Mumbai University Course:  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानप्रणालीला महत्त्व देण्यात आले आहे. त्या दृष्टीने संस्कृत विभागाद्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया  मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या  विभागप्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी दिली. 

Jul 3, 2023, 08:52 PM IST

Twitterवर मर्यादा आल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उतरले मैदानात, युझर्सकडे आता कोणते पर्याय? जाणून घ्या

Twitter Limitation: ट्वीटरने ट्विट मर्यादा ठरवण्यापूर्वी एक नवीन बदल केला. नवीन बदलानुसार, यापुढे लॉग इन केल्याशिवाय ट्विट पाहता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ट्विट पाहायचे असेल तर तुम्हाला तुमचा आयडी ट्विटरवर तयार करावा लागेल. एलोन मस्क यांनीही याला तात्पुरता  उपाय म्हटले आहे.

Jul 3, 2023, 08:26 PM IST

Jitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'

Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली.  त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले. 

Jul 3, 2023, 06:27 PM IST

मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर

Mobile Snatched: टक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव भोला असल्याचे सांगण्यात येत आहे. छंद जोपासण्यासाठी दोघांनी मोबाईल चोरी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Jul 3, 2023, 04:42 PM IST

अवघ्या 7 रुपयांमुळे गेली कंडक्टरची नोकरी, 8 वर्षांनी आला निकाल, वकिलाची फीस ऐकून वाटेल आश्चर्य

Conductors lost job: अवघ्या 7 रुपयांमुळे कंडक्टरची नोकरी गेली होती. या प्रकरणाचा न्यायालयाने तब्बल 8 वर्षांनी निकाल दिल्यानंतर मधल्या काळात वकिलाने किती रुपये फी घेतली असेल? असा प्रश्न उपस्थित राहतो.

Jul 3, 2023, 03:54 PM IST

सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय

Wedding News: भावी सासूला सिगारेट पिताना पाहणं नवरदेवा अजिबात रुचलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा सासू डीजेवर नाचू लागली तेव्हा तर आणखी आश्चर्य वाटलं.

Jul 3, 2023, 02:50 PM IST

PUBG गेम खेळताना झालं प्रेम, प्रियकराच्या भेटीसाठी पाकिस्तानी महिला 4 मुलांसह सीमा ओलांडून भारतात

PUBG Game Love Story: महिला आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून अवैधरित्या येत असल्याची माहिती गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना मिळाली. शुक्रवारी संध्याकाळपासून उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आयुक्तालय पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी महिला आणि तरुणाचा शोध घेण्याच्या कामात व्यस्त आहे.

Jul 3, 2023, 01:26 PM IST

मंत्रिपदाची शपथ घेऊन छगन भुजबळांची शरद पवारांना 'गुरूदक्षिणा'?

अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ हे त्यातलं सगळ्यात आश्चर्यकारक नाव होतं. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असं पवारांना सांगून भुजबळ जे गेले ते थेट त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली. आणि भुजबळ आता संपले असं म्हणणाऱ्यांना भुजबळांनी पुन्हा खणखणीत उत्तर दिलं.

Jul 2, 2023, 09:51 PM IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पीएम मोदींसोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागतच -पडळकर

 Gopichand Padalkar on Ajit Pawar: अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 2, 2023, 09:30 PM IST

Success Story: बँकेची नोकरी सोडून शेतीत राबला, शेतकरी खरेदी करणार ७ कोटींचे हेलिकॉप्टर

बस्तर हे नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पण बस्तरच्या भूमीतली एक प्रेरणादायी कथा समोर आली आहे. आपल्या मेहनतीमुळे बस्तरचा शेतकरी दरवर्षी 25 कोटींची उलाढाल करत आहे. डॉ.राजाराम त्रिपाठी असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पूर्वी बँकेत साधी नोकरी करायचे.

Jul 2, 2023, 08:37 PM IST