मंत्रिपदाची शपथ घेऊन छगन भुजबळांची शरद पवारांना 'गुरूदक्षिणा'?
अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ हे त्यातलं सगळ्यात आश्चर्यकारक नाव होतं. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असं पवारांना सांगून भुजबळ जे गेले ते थेट त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली. आणि भुजबळ आता संपले असं म्हणणाऱ्यांना भुजबळांनी पुन्हा खणखणीत उत्तर दिलं.
Jul 2, 2023, 09:51 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्यांनी पीएम मोदींसोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागतच -पडळकर
Gopichand Padalkar on Ajit Pawar: अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 09:30 PM ISTSuccess Story: बँकेची नोकरी सोडून शेतीत राबला, शेतकरी खरेदी करणार ७ कोटींचे हेलिकॉप्टर
बस्तर हे नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पण बस्तरच्या भूमीतली एक प्रेरणादायी कथा समोर आली आहे. आपल्या मेहनतीमुळे बस्तरचा शेतकरी दरवर्षी 25 कोटींची उलाढाल करत आहे. डॉ.राजाराम त्रिपाठी असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पूर्वी बँकेत साधी नोकरी करायचे.
Jul 2, 2023, 08:37 PM IST'अशा संकटातून शरद पवार प्रचंड मोठे होऊन बाहेर पडतात'
NCP Jayant Patil Reaction: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे. आज करण्यात आलेल्या कृतील शरद पवार यांचा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कोणताही पाठींबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
Jul 2, 2023, 07:20 PM ISTअजित पवारांवर ज्या खात्यावरुन आरोप झाले तेच 'जलसंपदा' पुन्हा मिळणार?
Ajit Pawar: आघाडीच्या सरकारमध्ये कथितरीत्या 72 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. 2014 च्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरण्यात आला होता.
Jul 2, 2023, 04:51 PM ISTअजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र
Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2023, 01:31 PM IST'...त्याला सरकार जबाबदार असेल', राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
Raj Thackeray on Manipur Issue: परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे ठाकरे पत्रातून म्हणाले.
Jul 1, 2023, 07:11 PM ISTलाडक्या लेकीचं दुसऱ्या जातीतल्या तरुणाशी लग्न, धक्का बसलेल्या वडिलांनी केलं 'हे' कृत्य
Gujarat Love Story : एका पित्याने आपल्या जिवंत मुलीवर अंत्यसंस्कार केले. या आश्चर्यकारक प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 1, 2023, 06:11 PM ISTनिवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल- संजय राऊत
Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली.निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल, असे ते यावेळी म्हणाले.
Jul 1, 2023, 05:21 PM ISTशिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे AI फोटो
अमित वानखेडे यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेले राजकारण्यांचे फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. अमित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांचे AI फोटो आणले होते. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो-अमित वानखेडे सोशल मीडिया)
Jul 1, 2023, 03:38 PM ISTराहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात
Thackeray Group: आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आता वरुण देसाई आणि सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय गणेश निकम यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2023, 03:13 PM IST'स्वत:च्याच प्रतिबिंबावर धडकणार का?', ठाकरे गटाच्या मोर्चाला मनसेने डिवचले
MNS On Thackeray Group Morcha: आज मुंबईत विरोधी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 'आक्रोश मोर्चा' मुंबई महापालिका मुख्यलयावर निघणार आहे. मनसेकडून बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या मोर्चाला डिवचण्यात आले आहे.
Jul 1, 2023, 01:39 PM ISTविद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना
Nagpur School Bus Accident: विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. बस उलटली तेव्हा स्कूल बस मध्ये 8 विद्यार्थी होते.
Jul 1, 2023, 12:44 PM ISTBank Job: तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार
Bank Job: पंजाब आणि सिंध बँकेत पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे.
Jun 30, 2023, 09:32 PM ISTनवऱ्याचं मनं मोठं! पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली म्हणून गावासमोर लावून दिलं लग्न
UP Wife Love Story: तरुणाने पंचायत बोलावली आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
Jun 30, 2023, 08:53 PM IST