zee 24 taas

Uddhav Thackeray: शिंदेंकडून पुन्हा खेचून घेणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सुप्रीम कोर्टाने दिली 'ही' तारीख

Shiv Senas Name And Symbol: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 03:57 PM IST

Uddhav Thackeray: मला सर्वात जास्त दया भाजप कार्यकर्त्यांची येतेय; ते सतरंज्यांखाली दबलेत!

Uddhav Thackeray On Rana Family: मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला करता येत नाही. सरकार आपल्या दारी जातंय पण तुम्हाला कोणी घरी उभं करत नाही. 

Jul 10, 2023, 12:59 PM IST

Uddhav Thackeray: शिवसेना नाव दुसऱ्यांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, आम्ही आयोगाचं नाव बदललं तर..?

Uddhav Thackeray: पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं पण आताचं सरकार खोट्यातून जन्माला येतंय. जो दमदाटी आणि पैशाचा खेळ करेल त्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकतो. 

Jul 10, 2023, 11:19 AM IST

सासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेनं विषारी गोळ्या घरी आणल्या आणि..

 Dispute with mother in law:  सल्फासच्या गोळ्या खाऊन मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असली तरी महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Jul 10, 2023, 10:55 AM IST

Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...

Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. 

Jul 10, 2023, 10:01 AM IST

'अति राग आणि....' मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 

Jul 10, 2023, 09:23 AM IST

वडील आणि मुलाच्या नात्यात का येतो दुरावा? जाणून घ्या कारण

Relationship Tips: आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.

Jul 9, 2023, 03:35 PM IST

'ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच....', अभिनेत्रीने सांगितले 'डर्टी सिनेमा'चे सिक्रेट्स

Dirty Film Secrets: गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. 'तशा' सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेगळी कहाणी आहे. पण आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते किंवा त्यावर जास्त चर्चाही केली जात नाही. दरम्यान डर्टी पिक्चर्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने या सिनेमांतील वास्तव जगासमोर आणले आहे. 

Jul 9, 2023, 12:54 PM IST

राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Jul 9, 2023, 12:28 PM IST

'राज्यात 2 उपमुख्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थेतही 2 उपसरपंच द्या'; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मागणी

Demand For 2 Deputy Sarpanchs: महाराष्ट्रात सध्या 2 उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असे प्रयोग करण्यात यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Jul 9, 2023, 11:30 AM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार?

Bjp Minister Resign:  आता भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आहे. यात राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. यात आता भाजपचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. 

Jul 9, 2023, 10:53 AM IST

'नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध'; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला

Newly weds wife Shocked: 26 जानेवारी 2023 रोजी पीडित महिलेचा विवाह अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी  झाला होता. तरुण दिल्लीस्थित गृह मंत्रालयात अधिकारी असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. 

Jul 9, 2023, 09:18 AM IST

मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मुलाला घेऊन गेली पळून

 Ranchi News: पत्नीला साहिबगंज येथील नर्सिंग होममध्ये नोकरी लागली. गेल्या एप्रिलमध्ये गुजरातहून परतल्यानंतर पत्नीने सोबत राहण्यास नकार दिल्याचे कान्हाईने सांगितले.

Jul 8, 2023, 05:57 PM IST

'वेश्या व्यवसायात मिळेल खूप पैसा...' अंधेरीच्या हॉटेलमध्ये गरजू महिलांना 'असे' अडकवले जायचे जाळ्यात

Andheri Prostitution busted:  पोलिसांनी घटनास्थळावरुन 15 हजार रुपयांचा एक मोबाईल, रोख रक्कम चार हजार रूपये आणि 1 पेन ड्राईव्ह हस्तगत केला आहे.

Jul 8, 2023, 05:24 PM IST

'आम्ही हाय तुमच्या पाठीमागं, काय घाबरु नका'; आज्जीची पवारांना भावनिक साद, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Sharad Pawar Emotional Video:  या व्हिडीओत शरद पवार आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करतायत. कार्यकर्त्यांच्या घरचे देखील पवारांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगतात. हा भावनिक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्याच्य कडा ओल्या झाल्या आहेत. 

Jul 8, 2023, 03:49 PM IST