zee 24 taas

मैत्रिणींशी चेष्टा करण्याच्या नादात तरुणाची पिस्टलमधून फायरिंग

ऐन तारुण्यात मुले मुलींना इम्प्रेस करण्यासाठी किंवा चेष्ठा कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. काही मुले रस्त्यावर बाईकचे स्टंट करताना दिसतात, तर काहीजण 'शोले स्टाईल' ऊंचावर जाऊन प्रपोज करतात. या स्टंटच्या नादात आपल्यासह इतरांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो याची जाणिवही त्यांना राहत नाही. त्यामुळे नको त्या घटना घडतात. 

Jun 26, 2023, 09:42 PM IST

बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर

बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग केले असेल. तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Jun 26, 2023, 06:14 PM IST

पालिका अधिकाऱ्याला मारहाण भोवणार, फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Devendra Fadnvis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राडा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 26, 2023, 05:35 PM IST

'वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका', केसीआर यांचा मटणाचा शाही बेत वादात

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात औक्षण करुन स्वागत करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मटणावर ताव मारुन 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर सोलापूरकडे रवाना झाले आहेत.

Jun 26, 2023, 04:34 PM IST

..तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकू, अनिल परबांनी दिला अल्टीमेटम

Janakrosh Morcha: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला. 

Jun 26, 2023, 01:41 PM IST

मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? आदित्य ठाकरेंचा सवाल

Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. 

Jun 25, 2023, 03:21 PM IST

राज ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, मराठी तरुणांसाठी केली 'ही' मागणी

Raj Thackeray letter: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.

Jun 24, 2023, 09:52 PM IST

Mumbai University: आयडॉलमध्ये करता येणार एमएमस, एमसीए; युजीसीकडून मिळाली मान्यता

Mumbai University Course: या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. 

Jun 23, 2023, 07:40 PM IST

मुंबई पालिकेत कोविड काळात एक हजार कोटीचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

BMC Scam: संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेवर त्यांनी आरोप केले आहेत.

Jun 23, 2023, 03:45 PM IST

शाळांमध्ये आधीच शिक्षकांची कमी; त्यात लावली निवडणूक ड्युटी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय?

School Teacher: राज्यातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांची कमी आहे. त्यात आगामी निवडणूकीचा पार्श्वभूमीवर शिक्षकांना ड्यूटी लावण्यात आली आहे.

Jun 23, 2023, 02:24 PM IST

Mumbai University: मुंबई विद्यापीठाकडून सात परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाकडून सात परीक्षेच्या निकालासंदर्भात अपडेट 

Jun 22, 2023, 09:20 PM IST

नवरदेव बुलेट आणि १ लाखांच्या हुंड्यावर अडून, भर मंडपात सासऱ्याने 'अशी' घडवली अद्दल

UP Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमध्ये लग्न समारंभात नवरदेवाने जास्त हुंडा मागायला सुरुवात केली. बुलेट आणि एक लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने वऱ्हाड मागे फिरले. यानंतर वधूच्या वडिलांनी वरासह 50 वऱ्हाड्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Jun 22, 2023, 06:35 PM IST

Yoga For Kids: नियमित योगा मुलांसाठी खूप फायदेशीर

नियमित योगा मुलांसाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या 

Jun 20, 2023, 05:52 PM IST

TMC Job: ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

Thane Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ठाणे महापालिकेअंतर्गत सुवर्णसंधी चालून आली आहे. 

Jun 20, 2023, 03:42 PM IST

मांजर आडवी जाणे अशुभ का मानले जाते? आज माहिती करुन घ्या

मांजर आडवी जाणे अशुभ का मानले जाते? आज माहिती करुन घ्या

Jun 19, 2023, 06:37 PM IST