Govinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार!
Govinda चा आज 21 डिसेंबर रोजी 59 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा निमित्तानं आपण त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Dec 21, 2022, 02:07 PM ISTCoronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी
चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे
Dec 21, 2022, 01:59 PM ISTAjinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी
Ajinkya Rahane Double Century: मुंबईच्या (Mumbai Team) टीमचा कर्धणार असलेल्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) हैदराबादविरूद्ध (Mumbai vs Hyderabad) डबल सेंच्यूरी मारली आहे. अजिंक्यने 261 बॉलमध्य़े 204 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.
Dec 21, 2022, 01:46 PM ISTPathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना
अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण
Dec 21, 2022, 12:56 PM IST
Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'
Malaika Arora च्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे.
Dec 21, 2022, 10:41 AM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTPanchang, 21 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...
जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..
Dec 21, 2022, 07:46 AM IST
पुरुषांमध्ये Sex Hormones कमी झाले की, शरीर देतं 'हे' संकेत, आजच लक्ष द्या
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. अशावेळी पुरुषांमध्ये अशी काही लक्षणं दिसून येतात जी दिसून लागतात.
Dec 20, 2022, 10:50 PM ISTDisha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग
दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे.
Dec 20, 2022, 10:00 PM ISTHealth News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या
Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं.
Dec 20, 2022, 06:33 PM ISTSamantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?
सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये.
Dec 20, 2022, 05:20 PM ISTBedroom Secrets: ''आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत..." अभिनेता Milind Soman नं आपल्या सेक्स लाईफबद्दल केला खुलासा
Milind Soman and Ankita Konwar Bedroom Secrets: गेली वीस वर्ष मॉडलिंग क्षेत्रात आपलं नावं कमावणारा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं होतं. परंतु सध्या तो अंकितामुळे विशेष चर्चत आहे.
Dec 20, 2022, 05:05 PM ISTSidharth-Kiara Wedding : यंदा कर्तव्य आहे....नवीन वर्षात Sidharth Malhotra ची लगीन घाई
Covid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही
Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध
Dec 20, 2022, 03:10 PM ISTExtra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना धरला दुसऱ्या पुरुषाचा हात
Extra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना देखील विवाहबाह्य संबंध ठेवले
Dec 20, 2022, 02:25 PM IST