zee 24 tass news

Sleep problems: रात्रीची झोप येत नाही? हे उपाय करून ढाराढूर झोपेचा आनंद घ्या!

आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते. तशीच चांगली झोपेचीही गरज असते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. (sleeping problem at night then follow these steps)

Sep 24, 2022, 04:38 PM IST

Weight Loss Exercise : जिममध्ये जाण्यासाठी वेळ नाही? मग घरीच 'हे' पेय प्या, वजन कमी होईल

Celery Water For Obesity :  वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. अशात जिममध्ये (Gym) जाणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असे पेय आणले आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.  त्यामुळे तुम्ही आता घराच्या घरी (Home Exercise) करू शकता. 

Sep 24, 2022, 04:10 PM IST

Currency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...

Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.  

Sep 24, 2022, 11:44 AM IST

Moonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा!

Moonlighting : कोरोनाच्या काळात 'मूनलाइटिंग'चा ट्रेंड वाढला. घरून कामाचा फायदा घेत एका कंपनीत काम करत असताना कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करू लागले.  

Sep 24, 2022, 10:30 AM IST

smartwatch : Realme चे नवे स्मार्टवॉच लॉंच, किंमत फक्त इतकीच असणार

तुम्ही देखील नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील लोकप्रिय स्मार्टवॉच मधील  Noise ने ColorFit Ultra 2 मालिकेअंतर्गत नवीन स्मार्टवॉचची घोषणा केली आहे.

Aug 13, 2022, 05:41 PM IST

भारतात बॅन झाले VLC मीडिया प्लेयर, हे आहे कारण....

व्हीएलसी मीडिया प्लेयर (vlc media player) आता तुम्ही वापरू शकणार नाही.व्हिडिओ प्लेयर सॉफ्टवेअर (video player software) आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी आहे.

Aug 13, 2022, 05:24 PM IST

LPG Cylinder : सिलिंडरच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, किंमत जाणून धक्का बसेल

महागाईने (Inflation) सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. त्यात आणखी एक भर म्हणजे सिलिंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे. 

Aug 13, 2022, 04:19 PM IST

मोबाईल फोन चार्ज करताना सावधान; Camera गुपचूप करु शकतो हेरगिरी, जाणून घ्या कसं?

अनेकदा कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रूममध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लपवला असल्याची भिती असते. आपण अनेक चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पाय कॅमेरे  (Hidden Camera) बघितलेच असतील.

Aug 13, 2022, 02:27 PM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार? जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.

Aug 13, 2022, 12:50 PM IST

New Cars : कार विकत घेणार असाल तर थोड थांबा, कारण 15 ऑगस्टला...

कार कंपन्यादेखील दरवर्षी आपले नवनवीन मॉडेल (Model) ग्राहकांच्या भेटीला आणत आहेतय. यंदा तर भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने अनेक वाहन निर्माते भारतात त्यांची नवीन मॉडेल्स (New models) सादर करणार आहेत. 

Aug 13, 2022, 12:07 PM IST

Har Ghar Tiranga मोहीम काय आहे? जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. 

Aug 13, 2022, 11:07 AM IST

RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे. 

Aug 13, 2022, 10:06 AM IST

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष देखील ठेवू शकतो. जेणेकरून ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते.

Aug 13, 2022, 09:16 AM IST

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज करण्यासाठी चार्जरची महत्त्वाची भूमिका असते. पण...

Aug 12, 2022, 04:15 PM IST
GAOGAVI 24 TAAS AT 0730 PM,28TH JUNE 2021 PT14M57S

VIDEO| गावोगावी 24 तास| 28 जून

GAOGAVI 24 TAAS AT 0730 PM,28TH JUNE 2021

Jun 28, 2021, 08:35 PM IST