zee news

व्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं पहिल्यांदाच 'झी न्यूज'शी मनमोकळी बातचीत केलीय.

Oct 30, 2015, 02:13 PM IST

VIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय. 

Aug 1, 2015, 11:54 AM IST

डॉ. सुभाष चंद्रा शो -भारतीय मीडिया मुगलकडून प्रेरणादायी दिशानिर्देश

तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्या व्यवसायला मार्गदर्शक बनविण्याचे तुमचे स्वप्न आहे. पण तुम्हांला हे माहिती नाही हे स्वप्न पूर्ण कसे करायचे तर घाबरू नका... झी मीडिया आता तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणार आहे. झी मीडिया तुमच्यासाठी डॉक्टर सुभाष चंद्रा शोची सुरूवात करणार आहे. 

Sep 5, 2014, 07:34 PM IST

<B><font color=red>पाहा झी न्यूज live:</font></b>

दिल्ली एक्झीट पोल live: पाहा झी न्यूजवरील लाइव्ह कव्हरेज

Dec 4, 2013, 06:18 PM IST

‘I am in- DNA of India’ : ‘झी मीडिया’चा सोशल प्लॅटफॉर्म!

झी मीडिया कार्पोरेशन लॉन्च करणार आहे ‘आय एम इन- डीएनए ऑफ इंडिया’ हा सोशल प्लॅटफॉर्म... देशातल्या नागरिकांना सशक्त करण्यासाठी जनतेतलं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं सक्षम करत हा नवा उपक्रम सुरू करत आहे.

Sep 26, 2013, 04:41 PM IST

दिल्ली पोलिसांकडून मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा राज्यभर निषेध केला जातोय. झी २४ तासचे पत्रकार काळ्या फिती लावून काम करत आहेत.

Jan 6, 2013, 02:34 PM IST

`...ही तर मीडियाची मुस्कटदाबी`

‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते मुक्तार नक्वी यांनी केलीय.

Nov 28, 2012, 01:11 PM IST

संपादकांची अटक बेकायदेशीर, त्वरीत सुटका करा - झी न्यूज

‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.

Nov 28, 2012, 12:27 PM IST

ट्रांन्सपोर्ट इंडस्ट्रीमधील लोकांचा सन्मान

झी न्यूज आणि महिंद्रा कंपनीने आयोजित केलेल्या एका शानदार सत्कार सोहळ्यात देशात पहिल्यांदाच ट्रांन्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या ३० पेक्षा जास्त लोकांचा सन्मान कऱण्यात आला.

Dec 20, 2011, 06:40 AM IST