zodiac sign

Vipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Vipreet-shatruhanta Rajyog: सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

Sep 11, 2023, 07:30 AM IST

केवळ 17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली 'यशोदा मैय्या'!

17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली यशोदा मैय्या. 

Sep 6, 2023, 02:27 PM IST

श्रीकृष्णाच्या आडवडीच्या पंचामृताचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

पंचामृतचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 

Sep 6, 2023, 01:26 PM IST

जन्माष्टमीसाठी सुंदर आणि सोप्या सजावाटीच्या आयडियाज

जर तुम्ही जन्माष्टमीसाठी तुमचे घर सजवण्याचे मार्ग शोधत असाल, तर या शुभ प्रसंगाचा उत्सवासाठी या आकर्षक आयडियाज जाणून घ्या  जन्माष्टमीच्या या गृहसजावटीच्या कल्पनांचा अंतर्भाव केल्याने तुमची राहण्याची जागा केवळ उत्सवाच्या भावनेने भरून निघणार नाही तर तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी हा शुभ सोहळा साजरा करण्यासाठी एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल.

Sep 6, 2023, 12:54 PM IST

दहीहंडीचा थरार अनुभवायचा असेल तर मुंबईतील 'या' दहिहंड्या Miss करु नका

मुंबईत दहीहांडी उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमिवर मुंबईतील या दहीहंड्या बघायला चुकवू नका. 

Sep 6, 2023, 12:29 PM IST

तुमच्या राशीनुसार करा बालगोपाळाचा श्रृंगार, आर्थिक संकट होईल दूर

#KrishnaJanmashtami : आज देशभरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज राशीनुसार कान्हाची सजावट केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वाद मिळतो आणि तुमच्यावरील संकट नाहीसे होतात. 

Sep 6, 2023, 09:37 AM IST

Amla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ

Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरमुळे 300 प्रकारचे योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत शुभ आणि अशुभ असतात. या 300 पैकी 30 हे राजयोग आहेत. त्यातील सर्वात पॉवरफुल अमला राजयोग निर्माण झाला आहे.

Sep 4, 2023, 08:15 AM IST

Trikona Rajyog: शनी देवांच्या वक्री चालीने तयार झाला 'त्रिकोण राजयोग'; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार अपार धनलाभ

Trikona Rajyoga: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 2023 मध्ये 30 वर्षानंतर शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. शनिदेव कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत फिरत आहेत. शनीच्या या स्थितीमुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. 

Sep 3, 2023, 05:40 AM IST

रक्षाबंधनाला राशीनुसार भावाला बांधा 'या' रंगाची राखी

Raksha bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या पवित्र आणि प्रेमाचा नातं साजरा करणारा सण रक्षाबंधन 30 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार भावाला राखी बांधने शुभ मानले जाते. 

Aug 28, 2023, 10:23 AM IST

Budh Gochar 2023 : 24 तासांनंतर बुध ग्रह करणार मालामाल; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह सध्या सिंह राशीत आहे. मात्र लवकरच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान राजकुमार बुधाच्या या गोचरचा परिणाम 3 राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. 24 ऑगस्ट रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 23, 2023, 05:40 AM IST

Akhand Samrajya Yog : 50 वर्षानंतर 3 राशींच्या कुंडलीत बनला 'डबल अखंड साम्राज्य राजयोग'; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, प्रतिष्ठा

Akhand Samrajya Yog : ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी एखादा ग्रह गोचर करतो, त्यावेळी अनेक वेळा शुभ आणि अशुभ योग तयार होतात. नुकतंच सूर्याने गोचर केलं आहे आणि त्यामुळे एका योगाची निर्मिती झाली आहे.

Aug 22, 2023, 07:09 PM IST

Lakshmi Narayan Yog : सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोग, 'या' राशी होणार धनलाभ?

Lakshmi Narayan Yog : बुध आणि शुक्र यांच्या युतीतून लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Aug 22, 2023, 08:54 AM IST

मुंबईतील 'या' भोलेनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या

Sawan Somwar 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असतो. या महिन्यात भोलेनाथाचं दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतं असं म्हणतात. मुंबईतील या भोलेनाथाच्या मंदिरात नक्की भेट द्या. 

Aug 21, 2023, 01:23 PM IST

Sawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ

First Shravan Somvar 2023 : निज श्रावणाचा आज पहिला श्रावण सोमवार असून आज अद्भूत असा योग जुळून आला आहे. आज श्रावण सोमवारसोबत नागपंचमी आहे. आज महादेव आणि चंद्राची अपार कृपा 5 राशींच्या लोकांवर बरसणार आहे. 

Aug 21, 2023, 09:35 AM IST

Shukra Uday : शुक्राच्या उदयामुळे 'या' 4 राशीसाठी चमकणार नशिबाचा तारा; प्रत्येक कामात मिळणार बंपर लाभ

Shukra Uday Effect 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाचा उदय हा काही राशीच्या लोकांवर परिणाम करतो. नुकतंच 18 ऑगस्टला शुक्र ग्रहाचा कर्क राशीत उदय झाला आहे. शुक्राच्या उदयामुळे कोणत्या राशींना बंपर फायदा होतोय ते पाहुयात.

Aug 20, 2023, 05:40 AM IST