August Grah Gochar : ऑगस्ट महिन्यात 'हे' मोठे ग्रह करणार गोचर; 'या' राशींचं भाग्य चमकणार
August Grah Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ऑगस्टमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. चला पाहूयात ऑगस्ट महिन्यात कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत.
Jul 16, 2023, 08:40 PM ISTKetu Gochar 2023 : ऑक्टोबरपासून चमकेल'या' राशींचं भाग्य
Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार राहु केतूला सावलीचा ग्रह मानला जातो. केतू तूळा राशीतून कन्या राशीत 30 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे.
Jul 16, 2023, 10:44 AM ISTMercury Sun Conjunction : 2 दिवसांनी बुध - सूर्याची युती, दोन शुभ राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार
Budhaditya Raja Yoga : मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बुध आणि सूर्य हे ग्रह कर्क राशीत 2 शुभ राजयोग तयार करणार आहेत. हे राजयोग तयार होताच तिन्ही राशींचे भाग्य चमकू लागेल.
Jul 15, 2023, 06:05 PM ISTGuru Vakri 2023 : गुरु वक्रीमुळे 'या' राशींना अचानक धनलाभ? वैवाहिक सुखासह प्रगतीचा मार्ग मोकळा
Guru Vakri 2023 in Meen : आनंद आणि सौभाग्याचा दाता बृहस्पति लवकरच आपली उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशीच्या नशिबात वैवाहिक सुख, धन संपदा आणि यश प्राप्त होणार आहे.
Jul 13, 2023, 06:00 PM ISTMangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ
Mangal Gochar 2023 : नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत.
Jul 12, 2023, 09:27 PM IST100 वर्षांनंतर केंद्र त्रिकोणी राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार!
Mangal Shukra yuti in Singh 2023 : सिंह राशीत मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती झाली आहे. त्यामुळे तब्बल 100 वर्षांनंतर 3 राशीच्या कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.
Jul 10, 2023, 10:38 AM ISTMangal-Shukra Yuti : 20 वर्षांनंतर सूर्य राशीत दोन ग्रहांचा संगम बनवणार मालामाल; 'या' राशींचं नशीब फळफळणार
जुलैच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला होता. तर आज शुक्र ग्रहाने देखील सिंह राशीत प्रवेश केलाय. सिंह राशीमध्ये हे दोन ग्रह एकत्र असल्याने याचा काही लोकांच्या जीवनावर फायदा होणार आहे.
Jul 9, 2023, 11:07 AM ISTChandra-Guru Yuti : 24 तासांनंतर या राशींवर होणार पैशांचा पाऊस; चंद्र-गुरूची युती बनवणार धनवान
Moon-Jupiter Conjunction : सर्व ग्रहांमध्ये चंद्राचा कालावधी सर्वात कमी असतो. चंद्र अडीच दिवसात त्याच्या राशीमध्ये बदल करतो. गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.
Jul 9, 2023, 08:39 AM ISTShani Gochar : शनी गोचर वाढवणार चिंता; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ
Shani Gochar Bad Effect : सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनीच्या या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 7, 2023, 09:24 AM ISTMangal Guru Yuti : मंगळ-गुरूची युती नशीब पालटणार; 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
Mangal Guru Yuti : वेगवेगळ्या कालखंडात राशीच्या ग्रहांच्या हालचालींमुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. मंगळाच्या या गोचरनंतर त्याची गुरु ग्रहासोबत युती होतेय. यामुळे एक खास राजयोग तयार होतोय.
Jul 5, 2023, 08:53 PM ISTया राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास
'या' राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास
Jul 4, 2023, 09:52 PM IST'बुध' राशीत 'या' दोन ग्रहांची युती; छप्परफाड धनवर्षाव, 7 पिढ्या बसून खाल एवढा मिळेल पैसा
Vipreet Rajyog: काही ग्रह गोचर होत आहेत. त्याचवेळी ते वक्रीही होत आहेत. तर काही ग्रहांची युती होत आहे. 'बुध' राशीत दोन ग्रहांची युती होत आहे. यामुळे मोठा योग तयार होत आहे. यामुळे 12 राशींवर याचा परिणाम होत आहे.
Jun 28, 2023, 01:24 PM ISTजुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ
Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिलाच आठवडा ग्रहांच्या दृष्टीने महत्त्वा आहे. तीन ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने जुलैच्या सुरुवातीलाच छपड फाड पैसा तीन राशींच्या नशिबात येणार आहे. (Mangal Gochar 2023 July)
Jun 25, 2023, 09:56 AM ISTसूर्यदेवाच्या कृपेने 17 जुलैपर्यंत'या' राशींची मजा!
Sun Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या सूर्य मिथुन राशीत असून 17 जुलैपर्यंत जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे.
Jun 23, 2023, 08:13 AM ISTRajyog 2023 : मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळे 4 राशींना अचानक धनलाभ होणार? करिअर आणि व्यवसायात यश
Rajyog 2023 : सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलणारा आणि कर्माचा कारक शनी कुंभ राशीत आहेत. शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळेही 4 राशींना अचानक धनलाभ होणार आहे.
Jun 21, 2023, 09:41 AM IST