Zodiac Sign: 18 जानेवारी रोजी बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ
Zodiac Sign: सूर्य आणि मंगळ मिळून आदित्य मंगल राजयोग निर्माण होतायत. यावेळी काही राशीच्या लोकांना जानेवारीत तयार होणाऱ्या या राजयोगांचा विशेष लाभ होणार आहे.
Jan 16, 2024, 09:36 AM ISTRajyog 2024: येत्या वर्षात बनणार 'महा राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पैसा येण्याची शक्यता
Biggest Rajyog In 2024: राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. यावेळी काहींना आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. तर काही व्यक्तींना भरपूर आर्थिक फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Dec 28, 2023, 09:14 AM ISTBudh-Rahu Yuti: नववर्षाच्या सुरुवातीला होणार बुध-गुरुची युती; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता
Budh Rahu Yuti 2024: 2024 च्या सुरुवातीला राहू आणि बुधाचा संयोग होणार आहे. कारण राहू ग्रह आधीच मीन राशीत भ्रमण करत असून वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Dec 24, 2023, 09:38 AM ISTRajyog 2023: 'हे' 2 राजयोग चमकवणार 4 राशींचं नशीब; भरपूर लाभ मिळण्याची शक्यता
Rajyog 2023 : विपरीत आणि बुधादित्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Dec 20, 2023, 10:53 AM ISTShani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता
Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे.
Dec 17, 2023, 07:25 AM ISTShani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं.
Dec 1, 2023, 02:40 PM ISTYukta Yog: मंगळ-सूर्याच्या युतीने बनला युक्त योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार
Yukta Yog: 17 नोव्हेंबर रोजी सूर्य देव गोचर केलं आहे. यावेळी सूर्य आणि मंगळ ग्रहाचा संयोग तयार झाला आहे. अनेक अर्थांनी नोव्हेंबर महिना अधिक लाभदायक ठरणार आहे.
Nov 17, 2023, 07:51 AM ISTMangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ
Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे.
Oct 24, 2023, 10:31 AM ISTसूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; ‘या’ राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी
Neechbhang Rajyog-Budhaditya Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आधीपासून तूळ राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोगही तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध-सूर्य संयोग तयार होऊन बुधादित्य राजयोग तयार झाला आहे.
Oct 23, 2023, 07:00 AM ISTHoroscope 2024 : नववर्ष 2024 मध्ये 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश
Horoscope 2024 : हे वर्ष सरल्याला अवघ्ये अडीच महिने बाकी आहे. येणार नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल. आर्थिकदृष्ट्या ते कोणासाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.
Oct 18, 2023, 05:16 PM ISTMangal Gochar 2023 : हे लोक 16 नोव्हेंबरपर्यंत जगणार राजासारखं आयुष्य; दिवाळीत मंगळदेवामुळे छप्पडफाड पैसा
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती तूळ असून 16 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करत. एकंदरीत नोव्हेंबर महिना आणि दिवाळी काही लोकांच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे.
Oct 17, 2023, 01:40 PM IST
24 तासात सूर्य देव करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' चार राशींच्या नशिबाचं दार उघडणार
Zodiac Sign : ग्रहांचा राजा सूर्य देव आता तूळ राशीत प्रवेश (Surya gochar) करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
Oct 17, 2023, 01:23 PM ISTTrigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
Oct 16, 2023, 08:17 AM ISTShani Nakshatra Gochar: दसऱ्यापूर्वी शनीदेव करणार नक्षत्र बदल; 'या' राशी होणार अचानक मालामाल
Shani Nakshatra Gochar: शनी देव सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नक्षत्रात बदल करणार आहेत. अशा परिस्थितीत शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Oct 14, 2023, 12:16 PM ISTPishach Yog : शनि-मंगळ गोचरमुळे महाविनाशकारी 'पिशाच योग'; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूंकप
Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवव्या घरात न्यायदेवा आणि ग्रहांचा सेनापती याच्या भेटीतून पिशाच योग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूंकप येणार आहे.
Oct 13, 2023, 05:32 AM IST