Venus Rise: धन-समृद्धीचा दाता कर्क राशीत करणार प्रवेश; 2 दिवसांनी 'या' राशींना मिळणार भरपूर पैसा
Shukra Uday In August 2023: शुक्राचं गोचर सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. शुक्र ग्रह हा सर्व भौतिक सुखांचा कारक मानला जातो. शुक्र सध्या कर्क अस्त असून अवघ्या 2 दिवसांनी म्हणजेच 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे.
Aug 16, 2023, 05:40 AM ISTKetu Gochar 2023 : मायावी ग्रह केतू करणार कन्या राशीत गोचर; 'या' राशींचं आर्थिक गणित फिस्कटणार!
Ketu Gochar 2023 : आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय.
Aug 15, 2023, 07:07 PM ISTSurya Grahan 2023 : पितृपक्ष अमावस्येला लागणार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण, 'या' राशींसाठी घेऊन येणार संकट
Surya Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या अमावस्येला असणार आहे. अश्विन महिन्यातील अमावास्येला होणाऱ्या या सूर्यग्रहणाला काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे.
Aug 13, 2023, 11:07 AM IST
Budh Vakri : 24 ऑगस्टला बुध चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
Budh Vakri : ऑगस्टच्या अखेरीस बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. दरम्यान बुधाच्या वक्री चालीचा सर्व राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना बुधाच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Aug 10, 2023, 09:35 PM ISTKappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान
Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
Aug 6, 2023, 08:42 PM IST
Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Aug 5, 2023, 07:31 PM ISTFriendship day 2023 : तुमच्या मित्राला त्याचा राशीनुसार द्या 'हे' गिफ्ट! मैत्री होईल घनिष्ठ
Friendship day 2023 : जगात मैत्री हे सर्वात सुंदर नातं आहे. ना अपेक्षा, ना रक्ताचं नातं फक्त निखळ मैत्री. अशा या नात्याचा सण म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करणार येतो.
Aug 5, 2023, 04:39 PM IST'या' राशीचे लोक असतात Best Friend, यादीत तुमचं नाव आहे का?
Friendship Day 2023 : 6 ऑगस्ट रविवारी देशभरात Friendship Day साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास मित्र नक्कीच असतो. जो सुखा असो किंवा दुखात आपल्या पाठीमागे उभा असतो. पण खरी मैत्री प्रत्येकाच्या भाग्यात नसते. अशावेळी आपला खरा मित्र कोण असून शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या राशींचे लोक असतात सच्चे मित्र.
Aug 5, 2023, 02:18 PM ISTShani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम
Shani Vakri Bad Effect : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या उलट हालचालीला प्रतिगामी अवस्था म्हणतात. कृपया सांगा की यावेळी शनि कुंभ राशीत प्रतिगामी आहे. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्र दृष्टी अशुभ मानली जाते. जाणून घ्या या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.
Aug 5, 2023, 05:45 AM ISTShani : 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, छप्पडफाड धनवर्षाव
Shani in Kumbh : ज्योतिषशास्त्रानुसार जाचकाच्या कुंडलीतील कुठल्या घरात कोणता ग्रह आहे यावर त्यांचं भाग्य अवलंबून असतं. कुंडलीतील शनिदेवाची स्थिती अतिशय महत्त्व पूर्ण आहे. न्यायदेवात शनिदेवामुळे जाचकाला संकटांचा सामना करावा लागतो. तर काहीच जाचकांवर शनिदेवाची कृपा बरसते.
Jul 28, 2023, 12:57 PM ISTSamsaptak Yog : दशकांनंतर शनी-मंगळ यांची अशुभ युती; 'या' राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर
Samsaptak Yog : जुलैमध्ये मंगळ सिंह राशीत प्रवेश केला आणि शनि कुंभ राशीमध्ये आहे. अशा परिस्थितीत या योगातील अनेक राशींसाठी हा काळ अडचणींचा असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना यावेळी नकारात्मक परिणाम मिळू शकतात.
Jul 27, 2023, 09:34 PM ISTAstrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव
Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे.
Jul 24, 2023, 05:25 AM ISTGuru Vakri 2023 : गुरु ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशीच्या लोकांना मिळेल प्रमोशन, धनलाभ
Guru Vakri 2023 : कुंडलीमध्ये जर गुरू शुभ स्थानात असेल तर तुम्हाला त्याचे भरपूर लाभ मिळू लागतात. 4 सप्टेंबर 2023 पासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर गुरुच्या वक्री चालीचा फायदा होणार आहे.
Jul 22, 2023, 06:00 AM ISTGuru Chandal Yog पासून 'या' राशीच्या लोकांची कधी होणार सुटका?
Guru Chandal Yog : गुरु राहूच्या संयोगाने तयार झालेला गुरु चांडाळ योग हा अतिशय विनाशकारी आहे. यामुळे जीवनात वादळ निर्माण होतो. असा हा विनाशकारी योग कधी संपणार जाणून घ्या.
Jul 21, 2023, 05:30 AM ISTLakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे.
Jul 18, 2023, 10:42 AM IST