Budh Gochar : लवकर बुध ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल
Budh Gochar : बुध ग्रह 24 जून रोजी दुपारी 12:35 वाजता त्यांची स्वतःची राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान या गोचरचा काही राशींवर परिणाम होणार आहे. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
Jun 18, 2023, 09:17 PM ISTShash Rajyog : शनीच्या वक्री चालीमुळे तयार झाला 'शश राजयोग'; 111 दिवस 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ
Shash Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलानुसार राशीच्या लोकांच्या जीवनात योग आणि राजयोग तयार होतात. शनिदेव कुंभ राशीत वक्री झाल्याने शश राजयोग निर्माण झाला आहे.
Jun 17, 2023, 10:55 PM ISTShani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग
Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे.
Jun 17, 2023, 07:44 AM ISTवृषभ राशीत बुध-चंद्र युती ! 'या' राशींच्या लोकांच्या हाती अचानक पैसा, नवीन नोकरीची मिळणार ऑफर
Budh Chandra Gochar 2023 in Taurus : बुध आणि चंद्र हे एकाच राशीत येत आहे. त्यांच्या या नवा युतीमुळे नवीन योग होत आहेत. या नवीन योगामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अचानक धनलाभ आणि पैसा मिळेल.
Jun 16, 2023, 09:07 AM ISTShani Vakri 2023 : 4 दिवसांनी 'या' लोकांच्या आयुष्यात येणार मोठे वादळ, शनी बरोबर राहू-केतू होणार वक्री
Shani Rahu Ketu Vakri 2023 : अनेकांना शनी साडेसाती तसेच शनी पिडा याची भीती वाटत असते. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 2023 च्या सुरुवातीला म्हणजे 17 जानेवारीलाच शनीने स्वत:च्या राशीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
Jun 16, 2023, 08:26 AM IST'या' दोन राशींवर नेहमी असते शनीची कृपा; धनाची नसते कमी
ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्याय आणि कर्म देणारे मानलं जातं, शनिदेव लोकांच्या कर्माचे शुभ-अशुभ फल देतात.
Jun 15, 2023, 11:20 PM ISTSurya Gochar 2023: बुधाच्या राशीच सूर्याचा प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
बुधाच्या राशीच सूर्याचा प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
Jun 15, 2023, 11:04 PM ISTSurya Gochar 2023 : सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकणार, तिजोरी छोटी पडले एवढा धनलाभ
Surya Gochar Effect 2023 : सूर्य ग्रह 15 जून गुरुवारी आपलं स्थिती बदलणार आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींच्या नशिबात प्रचंड प्रमाणात धनलाभाचे योग आहेत.
Jun 14, 2023, 11:56 AM ISTVipreet Raj Yog : 50 वर्षानंतर बनतोय विपरीत राजयोग; 'या' राशींना जबरदस्त फायदा, नोकरीत पैसा आणि पद मिळणार
Vipreet Raj Yog : ग्रहांच्या स्थानामुळे निर्माण झालेल्या विशेष संयोगाला राज योग म्हणतात. अनेक राजयोग असतात त्यातीलत एक म्हणजे विपरीत राजयोग. यावर्षी 50 वर्षांनंतर ग्रहांच्या राशी बदलामुळे विपरीत राजयोग तयार झालाय.
Jun 13, 2023, 10:33 PM ISTShukra Gochar 2023 : शुक्र 'महागोचर'! 3 राशी होणार कोट्यधीश?
Shukra Rashi Parivartan : लवकर शुक्र ग्रहाचं महागोचर होणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अपार संपत्ती आणि यशाचा शिखरावर असणार आहेत.
Jun 13, 2023, 10:48 AM ISTKendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?
Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Jun 12, 2023, 03:26 PM ISTवर्षाच्या शेवटी होणार राहूचं राशी परिवर्तन, 'या' राशींच्या लोकांना होणार फायदा
वर्षाच्या शेवटी होणार राहूचं राशी परिवर्तन, 'या' राशींच्या लोकांना होणार फायदा
Jun 9, 2023, 11:12 PM ISTVish Yog : चंद्राच्या कुंभ राशीत प्रवेशाने बनणार विष योग; 'या' राशींच्या मागे लागणार संकटं!
Vish Yog : शनि आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे विष योग देखील तयार झाला असून हा विष योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानला जातो. 9 जून रोजी सकाळी 06.02 वाजता चंद्राने कुंभ राशीत प्रवेश केला.
Jun 9, 2023, 10:35 PM ISTSurya Gochar 2023 : 7 दिवसांनंतर 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी, नशीब सूर्यासारखे चमकेल
Surya Gochar Effect 2023: सूर्य गोचरमुळे अनेक राशींचा भाग्योदय होणार आहे. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. सूर्य गोचरमुळे 5 राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
Jun 8, 2023, 10:40 AM ISTBudh Gochar 2023 : बुध ग्रहाचं वृषभ राशीत गोचर, 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार वादळ
Mercury Transit 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुध गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात धनलाभ आहे. मात्र काही राशीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jun 7, 2023, 03:10 PM IST