Navpancham Rajyog: नवपंचम राजयोग 'या' लोकांना बनवणार कोट्याधीश, गुरु आणि चंद्र चमकवणार नशीब!
Jupiter Moon Conjunction: ज्यावेळी एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा अनेक वेळा राजयोग देखील तयार होतात. काही राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. यंदाच्या तीन राशी कोणत्या? जाणून घ्या
Feb 8, 2023, 07:20 PM IST
Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?
Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण 4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे.
Feb 8, 2023, 02:32 PM ISTTrigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!
Tirgrahi Yog In Shani House : फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे.
Feb 7, 2023, 06:38 AM ISTMangal Gochar 2023 : यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार
Mars Transit 2023 : हे वर्ष काही राशींसाठी खूप चांगले जाणार आहे. मंगळ गोचरमुळे अनेकांच्या हाती पैसा येणार आहे.
Feb 2, 2023, 12:06 PM ISTJaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी आहे. शास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
Feb 1, 2023, 10:50 AM IST
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! इच्छापूर्तीसाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय
Jaya Ekadashi 2023 : जया एकादशी...या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने विष्णूजींची कृपा प्राप्त होते. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय नक्की करा.
Feb 1, 2023, 10:13 AM ISTMahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार...; यंदाची महाशिवरात्र 'या' 6 राशींना फळणार
Lucky Zodiac Sign: देवादिदेव महादेवाच्या सर्वच भक्तांसाठी महाशिवरात्र म्हणजे जणू परवणी. देशातील असंख्य भाविक या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं उपासना करतात. यंदा हा दिवस काही राशींसाठी जरा जास्तच खास असणार आहे.
Jan 31, 2023, 11:38 AM IST
Rajyog 2023: 20 वर्षानंतर 4 राजयोग! तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ
4 Rajyog In 2023: राशीचक्रानुसार ग्रहमंडळात होणारे बदल जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा काही शुभ-अशुभ युती होतात. यामुळे काही योगही तयार होतात. वर्ष 2023 रोजी 4 राजयोग तयार होत आहेत.
Jan 24, 2023, 01:17 PM ISTMangal Asta: 100 हून अधिक दिवस मंगळ ग्रह जाणार अस्ताला, या तीन राशींसाठी हा काळ धोक्याचा
Mangal Ast Effect 2023: ग्रहांचा भ्रमण कालावधी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ज्योतिष्यांचं बारीक लक्ष या घडामोडींवर लागून असतं. ग्रह गोचरानंतर ग्रहाचा अस्त-उदय किंवा वक्री होणं महत्त्वाचं असतं. यामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो.
Jan 23, 2023, 04:21 PM ISTBudh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार भद्र राजयोग, काय असतं फलित जाणून घ्या
Budh Gochar 2023 In Makar Rashi: न्यायदेवता शनि महाराजांनी राशी बदल केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आता राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे.
Jan 18, 2023, 01:21 PM IST'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा
कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...
Jan 14, 2023, 06:50 PM ISTAstro: 48 तासानंतर दोन मोठ्या ग्रहांची उलथापालथ, ज्योतिषशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या
Grah Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती, त्यांचा स्वभाव गुणधर्म आणि कुंडलीतील स्थान यावरून अंदाज बांधला जातो. वैयक्तिक कुंडलीसह सर्वसमावेशक गोचर कुंडलीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं.
Jan 10, 2023, 05:51 PM ISTAstrology: चार राशींवर कायम असते कुबेराची कृपा; 'इतकं' वय ओलांडताच भाग्योदयास सुरुवात
ज्योतिषविद्येमध्ये (astrology) मानवाच्या स्वभावापासून ते अगदी त्या व्यक्तीच्या यशापयशावरही भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक रास ही महत्त्वाची आणि तितकीच वैविध्यपूर्ण असते. काही राशींवर ठराविक देवदेवता आणि ग्रहांची कृपा असते. यातही धनदेवता कुबेराची कृपा असणाऱ्याची 4 अशा राशी आहेत ज्यामध्ये व्यक्तीच्या 30 ते 35 वर्षांच्या वयोमानामध्ये कमालीची प्रगती घडते.
Jan 6, 2023, 02:36 PM ISTBudh Gochar: मकर राशीत होणार बुध ग्रहाची एन्ट्री, 'या' राशींना मिळणार अपेक्षित फळ
Budh Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वर्षाच्या शेवटी बुध ग्रह (Budh Gochar) मकर राशीत (Makar Rashi) गोचर करणार आहे. या वर्षातील शेवटचं गोचर असणार आहे. 28 डिसेंबरला बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत सकाळी 4 वाजून 5 मिनिटंनी प्रवेश करेल.
Dec 25, 2022, 01:44 PM ISTमकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे.
Dec 20, 2022, 05:02 PM IST