Surya Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण? 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, तर 'या' लोकांनी राहवं सावधान!
Solar Eclipse 2023 : ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) हे अशुभ मानलं जातं. खास करुन गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. याशिवाय भाज्या चिरू नये किंवा शिवणकाम करु नयेत. पण ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचं ग्रहण काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Mar 28, 2023, 11:22 AM IST
Revati Nakshtra : रेवती नक्षत्रात 'या' 2 मोठ्या ग्रहांचा प्रवेश, काही राशींच्या लोकांसाठी ठरणार भाग्यवान!
Guru-Budh Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि गुरु यांनी रेवती नक्षत्रात प्रवेश केलाय. त्यामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळणार आहे.
Mar 28, 2023, 07:51 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे.
Mar 27, 2023, 01:17 PM ISTGuru Gochar 2023: 12 वर्षांनंतर घडणार 'हा' योगायोग; गुरुच्या परिवर्तनाने 'या' राशी होणार मालामाल
Guru Gochar 2023 : या बृहस्पतिच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा शुभ लाभ मिळू शकणार आहेत. या राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया.
Mar 19, 2023, 11:24 PM ISTChandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार
Chandra Grahan 2023 Date : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023 ) काही दिवसांवर येऊन ठेवलं आहे. अशात मग वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे तुम्हाला माहिती आहे का? ही खगोलीय घटना असली तरी त्याबद्दल अनेक समज अपसमज आहेत. यंदाचं चंद्रग्रहण (lunar eclipse 2023) काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.
Mar 16, 2023, 04:13 PM ISTShani Gochar 2023 : 'या' राशीच्या लोकांना 15 मार्चपासून मोठा दिलासा
Surya Gochar Effect 2023 : सूर्य (sun transit 2023) हा दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 15 मार्चला सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना फायदा होईल.
Mar 10, 2023, 02:09 PM ISTShani Gochar 2023 : 'पंच राजयोग'... दुर्मिळ संयोगामुळे 'या' राशींच्या नशिबाची दारं उघडणार
Panch Rajyog : चैत महिन्यात दुर्मिळ संयोगामुळे काही राशींचं नशीब (panch rajyog effect on zodiac sign) पालटणार आहे. चैत्र महिन्यात अनेक शुभ संयोग घड आहेत. त्यामुळे हा महिना त्यांचासाठी आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Mar 9, 2023, 10:45 AM ISTHoli Horoscope 2023 : या होळीला तुमच्या नशिबात धनलाभ? जाणून घ्या होळीचं राशीभविष्य
Holi Horoscope 2023 : होळी (Holi 2023) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विजय...होळीच्या अग्नीत वाईट गोष्टींचा विनाश करायचा. आयुष्यात विविध रंगाप्रमाणे फक्त आनंद आणि सुख राहावं. असा होळीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या होळीचं राशीभविष्य...(Today Horoscope)
Mar 5, 2023, 10:53 AM ISTShukra Gochar 2023 : 'या' दिवशी होणार शुक्रचं मेष राशीत प्रवेश, 5 राशींवर होणार धनलाभ
Shukra Gochar 2023 : होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींवर धनलाभ होणार आहे. कारण शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही होळी ( Holi 2023) काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या नशिबात आर्थिक प्रगती घेऊन आली आहे.
Mar 4, 2023, 09:34 AM ISTMangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे या राशींच्या लोकांना मोठा लाभ, येणाऱ्या काळात यशाची शिडी
Mangal Gochar In March 2023 : मंगळ गोचरचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पुढील दहा दिवसाच त्याचा चांगले परिणाम दिसून येणार आहे. ज्यावेळी एकादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी त्याचा प्रभाव हा राशींवर दिसून येत आहे. मंगळ वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे याचा काही राशींना लाभ होणार आहे.
Mar 4, 2023, 07:46 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का
Shukra Gochar 2023 : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?
Mar 1, 2023, 06:46 AM ISTMangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे 'या' व्यक्तींची चांदी! काही गोष्टी मात्र नक्की टाळा
Mars Transit 2023 : मिथुन राशीत मंगळाच्या आगमनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. वेळीच नियंत्रण न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मालमत्ता खरेदीमध्ये जोडीदाराचा समावेश करुन घ्या.
Feb 22, 2023, 07:04 AM ISTGuru Gochar 2023 : 'या' 3 राशीच्या लोकांना लाभणार 'केंद्र त्रिकोण राजयोग', होणार भरभराट
Jupiter Rise In Meen in Marathi : बृहस्पति मीन राशीत प्रवेश करणार असल्याने मध्य त्रिकोणी राजयोग तयार होणार, यामुळे काही राशींच्या लोकांसाठी बंपर धनलाभ होणार आहे. हा योग 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे.
Feb 20, 2023, 10:57 AM ISTValentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...
14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...
Feb 14, 2023, 10:44 AM ISTShani Ast 2023 : शनि पूर्णपणे अस्त, 'या' 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठं वादळ
Saturn Deep Combust 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, 31 जानेवारीला शनी कुंभ राशीत मावळला होता आणि आता तो पूर्णपणे कुंभ राशीत अस्त झाला आहे. शनीच्या अस्तामुळे या 3 राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
Feb 14, 2023, 08:09 AM IST