Budhaditya Yog मुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?
Budhaditya Yog 2023 : आज सूर्य आणि बुध यांचा योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या राशीचा यात समावेश आहे का जाणून घ्या?
May 15, 2023, 11:46 AM ISTShani : 'या' राशीच्या लोकांसाठी शनि जयंती अतिशय शुभ! अपार पैशांमुळे तुम्ही होणार कोट्यधीश?
Shani Jayanti 2023 : शनिचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण ज्या राशीवर शनिची वक्रदृष्टी असते, त्या लोकांवर कायम संकट येत असतात. पण \शनि जयंतीला 5 राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे.
May 13, 2023, 02:06 PM ISTSurya Gochar 2023: सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश; तब्बल 1 महिना 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा
Surya Gochar 2023: 15 मे 2023 रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
May 12, 2023, 08:56 PM ISTDate करण्यासाठी कोणत्या राशीची व्यक्ती कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी अयोग्य? जाणून घ्या
Astrology News : आकर्षण आणि सहवास यातून अनेक नाती जोडली जातात. तासंतास कामानिमित्त किंवा कॉलेजमध्ये आपण एकमेकांसोबत राहतो, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते. मग विचार केला जातो त्या व्यक्तीसोबत Dating ला जाण्याचा. पण Dating साठी योग्य व्यक्ती कोण कसं समजणार?
May 12, 2023, 01:51 PM ISTमंगळ गोचरमुळे बनणार नीचभंग राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला आहे, या योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे
May 11, 2023, 09:50 PM ISTBlack Thread : 'या' राशींच्या व्यक्तींनी चुकूनंही घालू नये काळा धागा; फायद्यापेक्षा होईल नुकसान
Black Thread Effect on Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या धाग्याला फार महत्त्व आहे. प्रत्येकाने हा धागा वापरला पाहिजे का? ज्योतिष शास्त्राप्रमाणे, काही राशींच्या व्यक्तींना हा काळा धागा वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.
May 11, 2023, 08:38 PM ISTशनी जयंतीपूर्वी होणार गजकेसरी योग; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा
ज्योतिष शास्त्रानुसार 17 मे रोजी शनी जयंतीपूर्वी मेष राशीमध्ये गुरु-चंद्रासोबत गजकेसरी योग तयार होईल
May 10, 2023, 10:12 PM ISTShani Vakri Gochar 2023: शनीची चाल होणार वक्री; पुढील 4 महिने 'या' राशी होणार मालामाल
Shani Vakri Gochar 2023: 17 जून ला शनीची वक्री गती सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 4 राशीच्या लोकांना भरपूर फायदा मिळणार आहे.
May 9, 2023, 09:50 PM ISTMangal Gochar 2023 : 10 मे रोजी मंगळ गोचर! 12 राशींपैकी कोणाला आर्थिक लाभ, तर कोणावर संकट?
Mangal Gochar 2023 : बुधवार 10 मे 2023 हा दिवश ज्योतिषशास्त्रासाठी आणि 12 ही राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. यादिवशी बुध उदय आणि मंगळ गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक फायदा तर काही राशींवर संकट कोसळणार आहे.
May 9, 2023, 03:44 PM ISTBudh Uday 2023 : 10 मे रोजी 'या' शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार? बुधाचा उदय बनवू शकतो कोट्यधीश
Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2023 बुधवारी हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण यादिवशी बुधाचा उदय आणि मंगळ ग्रहाचा गोचर होणार आहे. त्यामुळे शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार आहे का चला जाणून घेऊयात.
May 9, 2023, 12:22 PM ISTBudh Uday 2023: 10 मे रोजी बुधाचा उदय; 'या' राशींच्या व्यक्तींच्या मागे लागणार संकटं
Budh Uday 2023: 10 मे रोजी बुध ग्रहाचा मेष राशीमध्ये उदय होणार आहे.
May 8, 2023, 11:25 PM ISTSurya Gochar 2023: सूर्य देव करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार
Surya Gochar 2023: सूर्य देव 15 मे 2023 रोजी त्यांची राशी बदलणार आहेत. सूर्य गोचर करून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
May 7, 2023, 11:23 PM ISTMangal Gochar 2023: मंगळ करणार कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींची आर्थिक गणितं सुटणार
Mangal Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात मंगळ गोचर हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. लवकरच कर्क राशीत मंगळ ग्रहाचं गोचर होणार आहे.
May 6, 2023, 11:19 PM ISTChandra Grahan 2023: चंद्र ग्रहणावर भद्राची सावली; 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ
हे चंद्र ग्रहण फार खास असणार आहे, कारण हे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे.
May 3, 2023, 10:55 PM ISTShukra Gochar 2023 : आज शुक्रदेव - मंगळदेव युती, शुक्र गोचरमुळे 5 राशींवर पैशांचा पाऊस?
Shukra Gochar : मे महिन्यातील पहिला ग्रह आज आपली जागा बदलणार आहे. शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासून मंगळ ग्रह असल्याने इथे शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार असल्याचं ज्योतिषशास्त्र तज्ञ्ज सांगत आहेत. (astro news in marathi)
May 2, 2023, 08:02 AM IST