zomato delivery

Zomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसे

Zomato increased Platform Fees: झोमॅटोवर दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करत असतात. मात्र आता यासाठी  ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. नेमकी किती वाढ झाली आहे ते जाणून घ्या...

Apr 22, 2024, 09:26 AM IST

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

Zomato Hits Highest Orders: नवीन वर्षाच्या स्वागत करत असतानाच झोमॅटोने एक नवीन रेकॉर्ड स्थापन केला आहे. नववर्षात डिलिव्हरी पार्टनर्सना 97 लाखांची टिप मिळाली आहे. 

Jan 3, 2024, 01:49 PM IST

फक्त 89 रूपयांत मिळणार घरच्यासारखं जेवण, Zomato Everyday ची धमाकेदार ऑफर

Zomato Everyday Offer: सध्या झॉमेटोची (Zomato News) एक ऑफर तुम्हाला नक्की आकर्षित करेल कारण या ऑफरमध्ये तुम्हाला चक्क 89 रूपयांमध्ये हवं ते टेस्टी आणि घरच्यासारखं जेवण मिळेल. या ऑफरचं नावं आहे झॉमेटो एव्हरीडे (Zomato Everyday). ही ऑफर आत्तातरी गुडगांवपर्यंत आहे. 

Feb 22, 2023, 04:36 PM IST

Handicap असूनही हार मानली नाही, Wheelchair वर Food Delivery करतोय झोमॅटो डिलिव्हरी बॉय, Video Viral

सध्या सोशल मीडियावर व्हीलचेअरवरून फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अपंग व्यक्तीचा व्हायरल होतोय. 

Jul 28, 2022, 07:30 PM IST