26/11 Mumbai Attack : या '५' जणांनी प्राणाची आहुती देत वाचवले हजारो प्राण
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भयाण हल्ल्यास १२ वर्षे पूर्ण झाले. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी हादरवलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक, नरीमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आणि टॉवर, ऑबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल आणि कामा हॉस्पिटलला लक्ष्य केलं.
Nov 26, 2020, 12:51 PM ISTकसाबची ओळख पटवणारे श्रीवर्धनकर आजोबा जगतायत 'या' स्थितीत
आताही त्यांनी वृद्धश्रमात जावे अशी परिवाराची इच्छा आहे.
May 6, 2020, 05:06 PM ISTकसाबला हिंदू दहशतवादी ठरवायचा प्लॅन होता- राकेश मारिया
कसाबला हिंदू दहशतवादी ठरवायचा प्लॅन होता- राकेश मारिया
Feb 19, 2020, 12:30 AM ISTडी कोड | कसाबला हिंदू दहशतवादी ठरवायचा प्लॅन होता, राकेश मारियांचा गौप्यस्फोट
डी कोड | कसाबला हिंदू दहशतवादी ठरवायचा प्लॅन होता, राकेश मारियांचा गौप्यस्फोट
Feb 18, 2020, 11:50 PM ISTमुंबई| शीना बोरा हत्येच्या तपासाविषयी फडणवीसांना चुकीचा माहिती देण्यात आली- मारिया
मुंबई| शीना बोरा हत्येच्या तपासाविषयी फडणवीसांना चुकीचा माहिती देण्यात आली- मारिया
Feb 18, 2020, 07:15 PM ISTशीना बोरा प्रकरणामुळे फडणवीस अडचणीत? गृहमंत्र्यांकडून चौकशीचे संकेत
आम्ही त्यांच्याशी चर्चा करून फडणवीस सरकारच्या काळात नेमके काय घडले होते, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू.
Feb 18, 2020, 07:00 PM ISTकसाबला हिंदू दहशतवादी ठरवायचा प्लॅन होता- राकेश मारिया
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कसाबला मारण्याची सुपारी देण्यात आली होती.
Feb 18, 2020, 05:54 PM ISTदहशतवादी कसाबला जिवंत पकडणाऱ्यापैकी एक पोलीस अधिकारी निलंबित
कसाब याला जिवंत पकडणाऱ्या एका पोलीस अधिकाला निलंबित करण्यात आले आहे.
Aug 10, 2019, 02:52 PM IST26/11 : रेल्वे अनाऊन्सरला आजही जाणवतं दहशतवादी कसाबचं हसणं
तो अनुभव अतिशय भयंकर
Nov 26, 2018, 09:14 AM ISTफाशीनंतर सहा वर्षांनी जिवंत झाला अजमल कसाब
उत्तरप्रदेशात अजमल कसाबच्या नावानं जारी झालं रहिवासी प्रमाणपत्र...
Nov 20, 2018, 02:14 PM IST२६/११ मुंबई हल्ला : पाकिस्तानी कोर्टात साक्षीदार पलटला, म्हटला जिवंत आहे कसाब
मुंबई हल्ला प्रकरणी पाकिस्तानच्या सरकारी पक्षाला आज शरमेने मान खाली घालावी लागली आहे. या प्रकरणी प्रमुख साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आणि म्हटला हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला आणि फाशी देण्यात आलेला एकमेव बंदुकधारी अजमल कसाब जिवंत आहे.
Dec 10, 2015, 02:54 PM ISTपाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला
पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.
Nov 27, 2015, 05:00 PM IST२६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?
Nov 26, 2015, 08:44 AM ISTकसाबने तुरुंगात मटन बिर्यानी मागितलेली नाही - उज्ज्वल निकम
पाकिस्तानातील दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याने तुरुंगात मटन बिर्यानी मागितलेली नाही, असा धक्कादायक खुलाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलाय.
Mar 21, 2015, 02:01 PM ISTपाकिस्तानात सुरूय स्पेशल ‘कसाब क्लास’!
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. यात कसाबनं दहशतवादी हल्ल्यांमध्ये केलेल्या चुका दाखवल्या जात असून या चूका कशा टाळता येतील यावर माहिती दिली जात आहे.
Jul 6, 2014, 10:27 PM IST