वाळू तस्करी, साठेबाजी अजामीनपात्र गुन्हा
वाळू तस्करी आणि साठीबाजी करणे हा आता अजामीनपात्र गुन्हा करण्यात आला आहे, या गुन्ह्यासाठी १ वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकारने हा जालीम उपाय केला आहे.
Sep 1, 2015, 09:52 PM ISTमहिलांची छेडछाड अजामीनपात्र गुन्हा
महिलांची छेडछाड आणि लैंगिक छळ रोखण्यासाठी शासनाने कडक पाऊल उचल्याण्याचे धोरण अवलंबिले आहे. अशा घटनांमध्ये वाढ झाल्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. अशा प्रकारचे कृत्य हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
Dec 9, 2012, 09:47 AM IST