अयोध्या प्रकरणात विनाकारण विधानं करु नका, मोदींचे मंत्र्यांना आदेश
अयोध्या वादग्रस्त जमिनीचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता
Nov 7, 2019, 01:39 PM IST'राम मंदिरा'विषयी कोर्टाच्या निर्णयापूर्वीच साक्षी महाराजांची भविष्यवाणी
येत्या चार आठवड्यांत जो निर्णय येईल, तो रामाच्याच बाजुनं असेल, असं सांगायला ते विसरले नाहीत
Oct 16, 2019, 09:39 PM ISTअयोध्या प्रकरणात युक्तीवाद पूर्ण, आमच्याच बाजुनं निर्णय येणार - महंद धर्मदास
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी आनंद व्यक्त केलाय
Oct 16, 2019, 08:36 PM ISTरामजन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची आज सुनावणी
रामजन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची सुनावणी महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यात आहे.
Oct 14, 2019, 08:28 AM ISTनवी दिल्ली | अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून सुनावणी
नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून सुनावणी
Aug 2, 2019, 08:20 PM ISTअयोध्या प्रकरणावर 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी
अयोध्या प्रकरणी आज दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
Aug 2, 2019, 12:39 PM ISTनवी दिल्ली | अयोध्या प्रकरणाची सुनावणी ४ महिने लांबणीवर
नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणाची सुनावणी ४ महिने लांबणीवर
May 10, 2019, 07:55 PM ISTबाबरचं कृत्य बदलू शकत नाही, पण आपल्याला वाद सोडवायचाय - सर्वोच्च न्यायालय
इतिहासाची माहिती आम्हालाही आहे, न्यायालयानं सुनावलं
Mar 6, 2019, 01:02 PM ISTअयोध्या प्रकरणात मोदी सरकारचं मोठं पाऊल, कोर्टाकडे मागितली अविवादीत जागा
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jan 29, 2019, 11:02 AM ISTअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश
अयोध्या राममंदिर प्रकरणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा पहिला आदेश दिला आहे.
Mar 14, 2018, 03:40 PM ISTअयोध्या प्रकरणावर पुढची सुनावणी 14 मार्चला होणार
अयोध्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, या प्रकरणात आधी प्रमुख याचिकेवर सुनावणी होईल.
Feb 8, 2018, 03:54 PM ISTसंजय राऊत यांना साक्षीसाठी CBI कोर्टाचे समन्स
अयोध्या प्रकरणात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना CBI कोर्टाचे साक्षीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 15, 2017, 04:48 PM IST