महाराष्ट्राच्या राजकारणातील 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का? जालन्यातील लक्षवेधी लढत
Maharashtra Politics : जालना विधानसभा निवडणुकीतील विजयाची 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण खोतकर आणि गोरंट्याल हे राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरलेत.. त्यामुळे आलटून पालटून विजयी होण्याची परंपरा यंदा कायम राहणार की तिला ब्रेक लागणार हे 23 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल..
Oct 24, 2024, 11:12 PM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maratha Reservation Case: मराठा समाजाच्या आरक्षणबाबत कॅबिनेचत बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Sep 6, 2023, 07:29 PM ISTशिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अशी दिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर...
Oct 23, 2020, 04:10 PM ISTमालिकेतील कुठला भाग दाखवायचा याचे सर्व अधिकार झी मराठी वाहीनीचे - अमोल कोल्हे
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे.
Feb 23, 2020, 08:01 AM IST'स्वराज्यरक्षक संभाजी' महाराजांच्या अटकेनंतरचे भाग न दाखवण्याची मागणी
मागणी करणाऱ्यांच्य मतानुसार....
Feb 21, 2020, 10:58 AM ISTसत्तार यांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा - अर्जुन खोतकर
सत्तार यांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा - अर्जुन खोतकर
Jan 4, 2020, 07:20 PM ISTदानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल
दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल
Jun 9, 2019, 09:30 PM ISTदानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल
दानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल
Jun 9, 2019, 05:15 PM ISTदानवे आणि तुमच्यात कोणती सेटलमेंट? उद्धव ठाकरेंचा खोतकरांना सवाल
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात कुठली सेटलमेंट झाली होती
Jun 9, 2019, 03:48 PM ISTभाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर
'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'
Apr 11, 2019, 10:48 PM ISTजालना : मनोमिलन झाल्यावर दानवे-खोतकर 'झी २४ तास'वर
जालना : मनोमिलन झाल्यावर दानवे-खोतकर 'झी २४ तास'वर
Mar 19, 2019, 11:00 AM ISTरावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं अखेर मनोमिलन
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनं वाद संपला.
Mar 18, 2019, 06:09 PM ISTजालन्यातून अर्जुन खोतकरांची अखेर माघार
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून माघार
Mar 17, 2019, 01:57 PM ISTअर्जुन खोतकरांची अखेर माघार, कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शिवसेनेकडून ग्वाही?
रावसाहेब दानवे यांना मोठा दिलासा
Mar 13, 2019, 12:28 PM IST