अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायद्याखाली तत्काळ अटकेचा मार्ग मोकळा

आरोपीला तत्काळ अटक करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा

Aug 10, 2018, 08:33 AM IST

अॅट्रॉसिटी कायदा पुन्हा कठोर होणार

दलित आणि आदिवासींवरचे अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात या तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे.

Aug 2, 2018, 04:16 PM IST

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी लागू करण्याकरिता, केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे.  

Aug 1, 2018, 10:46 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा बोथट केला जातोय का?

अॅट्रॉसिटी कायदा बोथट केला जातोय का?

Apr 9, 2018, 11:28 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा : संतप्त जमावाने पेटवली 2 नेत्यांची घरं

अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात भारत बंदमध्ये अनेक ठिकाणी हिंसा पाहायला मिळाली. सोमवारी दलित संघटनांनी विरोध प्रदर्शन केलं. ज्याला काही ठिकाणी हिंसेचं रुप आलं. आज या हिंसेचा विरोध करत राजस्थानमध्ये २ दलित नेत्यांचीच घरं जाळण्यात आली. करौलीमध्ये भाजपचे आमदार राजकुमारी जाटव यांचं घर आंदोलनकर्त्यांनी पेटवलं.

Apr 3, 2018, 05:43 PM IST

'अॅट्रॉसिटी कायदा ब्राह्मण समाजालाही लागू करा'

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं शहरात मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ब्राह्मण समाजाने ही काही मागण्या केल्यात. 

Oct 24, 2016, 07:08 PM IST

रामदास आठवलेंचे वादग्रस्त विधान

ग्रामीण भागातल्या राजकारणासाठीच मराठा समाजाकडून अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. 

Oct 15, 2016, 04:19 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करा : खासदार उदयनराजे

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. 

Sep 7, 2016, 06:36 PM IST

'राज्याला पवारनिती माहिती आहे'

ऍट्रोसिटी कायद्याबाबत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी. राज्याला पवार निती नेमकी माहिती आहे

Sep 3, 2016, 04:29 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही - रामदास आठवले

अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या काव्य शैलीनं पुन्हा एकदा यथेच्छ फटकेबाजी केली. निमित्त होतं रामदास आठवलेंना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्याने करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्याचं.

Sep 2, 2016, 09:06 AM IST

'अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे'

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे.

Aug 28, 2016, 09:30 PM IST