आरोग्याची काळजी

रात्री मोजे घालून झोपण्याची सवय ठरु शकते घातक; 'या' गंभीर आजाराचा धोका

Health Tips: अनेक जणांना रात्री झोपताना मोजे घालून झोपण्याची सवय असते. पण हीच सवय तुम्हाला देखील असेल तर आत्ताच सावध व्हा. कारम यामुळं अनेक आजार जडू शकतात. 

Aug 28, 2023, 10:53 AM IST

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात. 

 

Jul 12, 2023, 02:59 PM IST

उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष सूचना

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देशातल्या नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.  

Jun 4, 2019, 11:40 PM IST

या पालेभाज्या निरोगी आरोग्याला फायदेशीर

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.

Jul 30, 2016, 05:26 PM IST

नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे

आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.

Sep 16, 2015, 12:10 PM IST

चणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!

हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनिज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.

Aug 29, 2015, 03:16 PM IST

पावसाळा आला... आहाराची अशी घ्या काळजी!

पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.

Jun 15, 2015, 09:10 PM IST

उन्हाळ्यात कसे जपाल आरोग्य?

उकाड्याने हैराण झालात. उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशावेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्याल.

May 5, 2013, 09:38 AM IST

चेहरा- मन सुंदरतेसाठी, हे संकल्प कराच!

नवीन वर्षाला सुरुवात झालीय. प्रत्येकानं नवीन वर्षात करायच्या अशा काही गोष्टींची यादी केलीच असतील... ज्याला आपण संकल्प म्हणतो, असं संकल्प ‘सोडण्यासाठी’ बनवले गेले असतील. पण, तुम्हाला जर स्वत:ची आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी असाल तर या काही गोष्टींसाठी मात्र नक्की वेळ काढाल...

Jan 1, 2013, 12:22 PM IST