मुंबई । थेट सरपंच निवड?, नवीन विधेयक राज्यपालांकडे रखडले
थेट सरपंच निवड रद्द करण्याचं विधेयक संमत झाल्यानंतरही ते राज्यपालांकडे पडून आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केलेली नाही. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला राज्य सरकारने अधिवेशनात हे विधेयक मंजूर करुन घेतलं होतं.
Mar 5, 2020, 11:25 AM ISTभाजपने आपल्या आधीच्या भूमिकेत केला बदल
भाजपने आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
Feb 15, 2020, 10:28 PM ISTठाकरे सरकार देणार दणका, भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना फटका?
भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जोरदार दणका देण्याचा तयारीत आहे.
Dec 4, 2019, 05:45 PM ISTउद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव, 169 आमदारांचा पाठिंबा
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
Nov 30, 2019, 03:03 PM IST