LIC ची खात्रीशीर योजना; दररोज 45 रुपये वाचवून शेवटी मिळवा 25 लाख रुपये; गणित अगदी सोपं...
LIC Investment : 45 रुपये तर असे ना तसे कुठेही खर्च केले जातात. हाच वायफळ खर्च थांबवून एकदा या योजनेमध्ये गुंतवणूक करून पाहा. काही वर्षांनंतर तुम्हालाच मिळेल दिलासा...
Nov 20, 2024, 11:04 AM IST
LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या
LIC New Scheme: पगाराची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्या आणि त्यातही योग्य वयात योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा उतारवयातच नव्हे तर, संपूर्ण आयुष्यात घेता येतो.
Nov 27, 2023, 02:25 PM ISTLIC च्या 'या' योजनेतून महिलांना मिळणार घसघशीत परतावा; लहानशा गुंतवणुकीचा भरघोस फायदा
LIC Policies : एलआयसीकडून देशातील नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीनं अनेक योजना आखल्या जातात. या योजनांना तितकाच चांगला प्रतिसादही मिळतो.
Nov 8, 2023, 01:38 PM ISTLIC ची 'ही' पॉलिसी 30 सप्टेंबरला बंद होणार; तुम्ही यात पैसे गुंतवलेयत का?
LIC Policy News: एलआयची पॉलिसी म्हटलं की जीवन विमा, भविष्यविर्वाह निधी या अशा गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. अशाच या एलआयसीबाबत मोठी बातमी.
Sep 26, 2023, 11:55 AM IST
LIC Share Price : LIC ची शेअरनं वेधलं सगळ्यांचेच लक्ष, देतील छप्परफाड रिटर्न्स!
LIC Share: येत्या वर्षात असे अनेक शेअर्स आहेत जे तुम्हाला चांगलाच फायदा देऊ शकतात. त्यातलाच एक म्हणजे एलआयसीचा शेअर. तेव्हा जाणून घेऊया या घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या शेअरबद्दल.
Jan 3, 2023, 09:21 PM ISTधुळ्यातील सावकाराकडे 'इतकं' घबाड, आकडे बघून डोके चक्रावतील
धुळे शहरातील LIC वीमा एजेंट राजेंद्र बंब (Rajendra Bamb) यांच्या घरावर पोलिसांचा छापा टाकण्यात आला
Jun 2, 2022, 12:58 PM ISTLIC Aadhaar Stambh Policy: रोज 30 रुपये गुंतवा आणि लखपती व्हा !
ग्राहकांना कमी प्रीमियममध्ये जास्त फायदे
Mar 19, 2021, 01:28 PM ISTएलआयसीने पॉलिसी हप्ता भरण्यासाठी सवलती द्याव्यात; आशिष शेलार यांची विनंती
'एलआयसीने पॉलिसीधारकांना हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी'
Sep 4, 2020, 06:10 PM ISTLIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु
LIC मध्ये ऑफिसर, इंजीनियर पदांसाठी भरती सुरु
Mar 14, 2020, 11:31 AM ISTआमने-सामने । एलआयसीचा आयपीओ सरकारच्या उदरनिर्वाहासाठी?
आमने-सामने । एलआयसीचा आयपीओ सरकारच्या उदरनिर्वाहासाठी?
Feb 7, 2020, 10:25 PM ISTमुंबई | एलआयसीचे समभाग विकण्यास एलआयसी युनियनचा विरोध
Mumbai LIC Union Protest Against Stake Sale And Privatization
Feb 3, 2020, 09:40 PM ISTआयपीओच्या माध्यमातून एलआयसी आता शेअर बाजारात येणार
एलआयसीची मालकी असलेली IDBI बँकेतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे.
Feb 2, 2020, 08:25 AM ISTएलआयसीच्या निर्गुंतवणुकीला कामगार संघटनांचा विरोध
देशातली सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Feb 1, 2020, 11:09 PM ISTमोठी बातमी; एलआयसी बंद करणार त्यांचे 'हे' प्लॅन
एलआयसी त्यांचे काही लोकप्रिय प्लॅन बंद करणार आहे.
Nov 15, 2019, 10:32 PM ISTसावधान... LIC पॉलिसीला आधार लिंक करण्याचा SMS तुम्हालाही आलाय का?
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं (एलआयसी) आपल्या पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा दिलाय.
Nov 30, 2017, 09:19 AM IST