ऑनलाईन अर्ज

आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी असा भरा ऑनलाईन अर्ज

लॉकडाऊनमुळे दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्यांना राज्यातल्या आपल्या जिल्ह्यात आता जाता येणार आहे. 

May 2, 2020, 05:27 PM IST

लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?

 लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 14, 2017, 05:11 PM IST

मंत्र्यांनीच कर्जमाफीचा अर्ज भरून दाखवावा, काँग्रेसचं आव्हान

शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जावरून काँग्रेसनं सरकारला घेरलंय. सहकार मंत्र्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय ऑनलाईन अर्ज भरून दाखवावा, असं खुलं आव्हान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मंत्र्यांना दिलंय. 

Jul 26, 2017, 10:37 AM IST

नागरिकांच्या मागणीनुसार माजी महापौरांची पुनर्नियुक्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:54 PM IST

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत स्वस्त घरांसाठी करा अर्ज

पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत स्वस्त घरांसाठी गरीब वर्गासाठी उपलब्ध होणार असलेल्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Nov 3, 2016, 12:00 PM IST

दहावीचे परीक्षेचे सोमवारपासून अर्ज ऑनलाईन

मार्च २०१५ मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.  सोमवार दि. १० नोव्हेंबरपासून शाळांमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Nov 8, 2014, 08:02 AM IST

अहमदनगर जिल्हा परिषदेत भरती, ऑनलाईन अर्ज भरा

जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता,  कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.

Sep 11, 2014, 10:33 AM IST

म्हाडाकडे १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज दाखल

म्हाडाकडे १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली आहे.

Jun 10, 2014, 06:14 PM IST

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना तारखांचा पडला विसर अन्...

‘म्हाडा’नं आपल्या सोडतीसाठी आणि अर्ज भरण्यासाठीची तारीख वाढवून ग्राहकांना सुखद धक्का दिला होता. मात्र, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ज्या अर्जदारांनी म्हाडाची वेबसाईट उघडली... त्यांच्या पदरात मात्र निराशाच पडली.

May 31, 2014, 05:45 PM IST

म्हाडाचे ऑनलाईन अर्ज आजपासून!

निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली म्हाडा सोडतीतील ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होतेय.

May 6, 2014, 10:24 AM IST

म्हाडाचे ऑनलाईन अर्ज सहा मेपासून उपलब्ध

`म्हाडा`ची 2014 घरांची सोडत आता 15 जून रोजी होणार आहे. तर सहा मे पासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे.

Apr 26, 2014, 12:02 PM IST