नवीन वर्षात 'या' स्मार्टफोनमधील WhatsApp बंद होणार
२०२०पासून काही मोबाईल मॉडेल्समध्ये Whatsapp बंद होणार आहे.
Jan 1, 2020, 02:52 PM ISTअॅपलचं नवं ऑपरेटिंग सिस्टम 'मोजेव' लॉन्च
अॅपलचं नवं ऑपरेटिंग सिस्टम 'मोजेव' लॉन्च
Jun 5, 2018, 10:49 PM IST३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद
सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
Nov 2, 2016, 06:25 PM IST‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.
Dec 12, 2015, 05:15 PM IST`अॅन्ड्रॉईड` वापरताय? सावधान...
सध्या सर्वत्र तरुणाईत अॅन्ड्रॉईड फोनचा वापर लोकप्रिय झालाय. मात्र, हाच वापर तुम्हाला धोकादायक ठरू शकतो.
Feb 6, 2014, 01:02 PM IST