23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
Dec 15, 2024, 01:15 PM IST'मी रिटायरमेंट...' शाहरुखनं IIFA 2024 च्या मंचावर निवृत्तीचा उल्लेख करताच पुढे काय झालं?
Shah Rukh Khan in IIFA 2024 : कलाविश्वाला शाहरुख ठोकणार रामराम? चाहत्यांसाठी हे अनपेक्षित वृत्त ठरु शकतं. पाहा सविस्तर माहिती.
Sep 30, 2024, 10:27 AM IST
IIFA 2024: राणी मुखर्जीचा साडीचा पल्लू धरून शाहरुख खानने केलं असं काही..., व्हिडीओ व्हायरल
IIFA पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांच्या घोषणेनंतर आता या सोहळ्यातील शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 29, 2024, 01:17 PM ISTलग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त
Aug 31, 2024, 03:12 PM ISTज्याची भीती होती मुलं तोच प्रश्न विचारायला लागले? करण जोहर का म्हणाला- 'तो माझ्यासारखा होणार नाही ना?'
Karan Johar Family : सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचं पालकत्वं स्वीकारलेला करण जोहर आता मुलांच्या संगोपनाबाबत काय म्हणतोय पाहिलं?
Jul 8, 2024, 03:02 PM IST
वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर.., Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना
Janhvi Kapoor : नुकत्याच झालेल्या एका मुलाखती जान्हवी कपूरने तिच्यासोबत झालेल्या वेदनादायकी घटनेबद्दल सांगितलं. तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराबद्दल तिने भाष्य केलं.
May 19, 2024, 10:45 AM ISTकरण जोहरच्या मुलांची खास नावे, जाणून घ्या खास कनेक्शन
Karan Johar Kids Name: करण जोहरच्या मुलांची खास नावे, जाणून घ्या खास कनेक्शन
Feb 7, 2024, 02:32 PM ISTपंकज त्रिपाठी मुलीसह करण जोहरला भेटला! चाहत्यांच्या मनात चुकचुकली नेपोटिझमची पाल; अनेकांनी केलं ट्रोल
Pankaj Tripathi Trolled : पंकज त्रिपाठीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण आता पंकज त्रिपाठीला ट्रोल केलं जातं आहे. याचं कारण आहे नेपोटिझम...
Oct 22, 2023, 01:11 PM IST''माझ्या नावापुढे सापाचा इमोजी लावणारे...'' करण जोहरकडून इतके दिवस साठवलेलं दु:ख अखेर समोर
Karan Johar Snake Emoji: करण जोहर हा सर्वांचा फारच आवडता दिग्दर्शक आहे परंतु त्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केले जाते. यावर आता करण जोहरनं आपलं मतं व्यक्त केलं आहे. तो नक्की काय म्हणाला आहे? चला तर मग पाहुया?
Aug 23, 2023, 04:06 PM ISTKaran Johar: 'दोघांनी होकार कळवला अन्...', धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर करण जोहर स्पष्टच म्हणाला!
Karan johar on Kissing scene: धर्मेंद्र (dharmendra ) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.
Aug 1, 2023, 03:59 PM ISTKaran Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…
Sidharth Malhotra -Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे.
Feb 15, 2023, 04:26 PM ISTप्रियांका चोप्रा Lesbian? 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला धक्कादायक खुलासा
प्रियांकाचं धक्कादायक वक्तव्य...
Sep 9, 2022, 01:24 PM ISTकरण जोहरने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; बॉलिवूडची 'ही' गोष्ट घातली कानावर
बॉलिवूडच्या नव्या गोष्टींची दिली माहिती
Oct 3, 2020, 10:55 AM ISTमुंबई | पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झालं नाही - करण जोहर
मुंबई | पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झालं नाही - करण जोहर
Sep 26, 2020, 06:30 PM IST