'स्टुडंट ऑफ दी ईयर 2'ची रिलीज डेट झाली जाहीर
टायगर श्रॉफच्या 'स्टुडंट ऑफ दी ईयर' या सिनेमाच्या सिक्वेलची रिलीज डेट जाहीर झाली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Jan 26, 2018, 08:51 AM ISTकरण जोहरला ५ वर्षांची शिक्षा ?
निर्माता, दिग्दर्शक करण जोहर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. स्टार प्लसवरील रिअॅलिटी शोमध्ये ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’मध्ये 'कमला पसंद' ची जाहीरात केल्याने त्याला दिल्ली आरोग्य विभागाने नोटीस जारी केली आहे.
Jan 25, 2018, 08:29 AM ISTहिंदी सिनेसृष्टीत 'या' कलाकारांनी करण जोहरला नाकारले
बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर रोमॅन्टिक आणि घरगुती चित्रपटांची निर्मिती करणारा करण जोहरने हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना सुपरहीट सिनेमे दिले.
Jan 22, 2018, 01:28 PM ISTजेव्हा सेटवर प्रियंका चोप्राने करण जोहरच्या कानाखाली वाजवली
प्रियंका चोप्रा आणि करण जोहर यांच्यासह रोहित शेट्टी एका शोमध्ये पोहोचले होते. 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार'च्या सेटवर यांनी खूप धमाल केली. पण त्या दरम्यान प्रियंकाने करण जोहरच्या कानाखाली वाजवली.
Dec 31, 2017, 04:15 PM ISTया अभिनेत्रीला स्क्रिनींगसाठी बोलवण्यास घाबरतो करण जोहर
आपल्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला करण जोहर इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला चांगलाच घाबरतो.
Nov 22, 2017, 08:53 AM IST६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 11:38 PM IST६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!
सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे.
Nov 15, 2017, 06:12 PM ISTहे असेल सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव
नागराज मंजुळेंच्या सैराटनं मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे विक्रम मोडीत काढले.
Nov 13, 2017, 04:48 PM ISTकरण जोहरच्या सिनेमात दिसणार विराट-अनुष्का?
अनुष्कानंतर विराट कोहलीची जादू बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरवर झाली आहे
Oct 30, 2017, 03:20 PM IST'बाहुबली'ची फी ऐकून करणला बसला शॉक
'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या सिनेमांच्या अफाट लोकप्रियतेनंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासची डिमांड अधिकच वाढलीये. इतकंच नव्हे तर त्याला बॉलीवूडमध्येही काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्यात.
Oct 27, 2017, 04:50 PM ISTकाजोलच्या मुलाला 'ब्रेक' देण्यास करण जोहरचा नकार...
बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं...
Oct 20, 2017, 04:29 PM ISTहिंदी ‘सैराट’साठी नागराज मंजुळेचा करण जोहरला मदत करण्यास नकार!
दिग्दर्शक करण जोहर लवकरच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या मराठीतील सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.
Aug 25, 2017, 07:15 PM ISTकरणच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडची मांदियाळी!
May 26, 2017, 04:10 PM ISTबाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द
अभिनेता विनोद खन्नाचं निधन झाल्यानंतर बाहुबली २ चा प्रिमिअर शो आज होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे.
Apr 27, 2017, 01:43 PM ISTस्पॉटलाईट - करण जोहरकडे पार्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 04:41 PM IST