ऐन दिवाळीत कांदा जेवणातून हद्दपार होणार? बातमी वाचून खडबडून जागे व्हाल
Onion News : अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे
Oct 13, 2022, 09:00 AM ISTकांद्याच्या किंमती आता कधीच रडवणार नाहीत, सरकारने बनवला फॉर्मुला !
. बफर स्टॉक वाढवला गेल्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये कांद्याची कमी निर्माण होईल तेव्हा हा कांदा बाजारात उतरवला जाणार
Dec 17, 2020, 09:55 AM ISTशेतकऱ्यांचे शोषण : धुळ्याच्या कांद्याला नाशिक जिल्ह्यात कमी भाव का?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी कायदे आणले. मात्र या कायद्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात दिसून येत नाही.
Oct 27, 2020, 09:14 PM IST...म्हणून काही दिवसांपुरता कांदा होणार स्वस्त
८० ते ८५ रूपयांवर गेलेल्या कांद्याचा दर ६० ते ७० रूपयांच्या घरात पोहोचला आहे.
Oct 23, 2020, 08:48 AM ISTआयकर छापा : कांद्याचे दर वाढवण्याचे षडयंत्र, बेकायदेशीर साठे केल्याचे उघड
आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे.
Oct 17, 2020, 10:18 AM ISTकांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण?
तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल.
Oct 8, 2020, 10:40 PM ISTकांद्यानंतर आता लसणाच्या दरातही वाढ
लसणाची आवक मंदावल्याने दर गगनाला भिडले आहेत.
Dec 24, 2019, 04:15 PM ISTमुंबईत १६८ किलो कांद्याची चोरी, दोघांना अटक
सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दरवाढीने पाणी आणले आहे. कांद्याची चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
Dec 11, 2019, 12:13 PM IST'निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत'
अर्थमंत्री उद्दामपणे मी कांदा आणि लसूण खात नाही, असे उत्तर देतात.
Dec 5, 2019, 10:59 PM ISTभारतात कांद्याच्या वाढत्या किंमती रोखण्यास या '४' देशांची मदत
कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ
Nov 6, 2019, 06:48 PM ISTकांद्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी दराकडे
तीन-चार दिवसात कांद्याचा दर झपाट्याने वाढला
Nov 3, 2019, 11:53 AM ISTपाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारत घेतोय 'या' देशातून कांदा
भारत घेतोय 'या' देशातून कांदा
Sep 26, 2019, 12:14 PM ISTकांद्याचे आजचे दर जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
जाणून घ्या कांद्याचा मुंबईतील दर
Sep 24, 2019, 11:35 AM ISTकांदा सामन्यांना रडवणार; ४ वर्षानंतर सर्वाधिक भाव
२०१५ नंतर कांद्याचा सर्वाधिक भाव
Sep 21, 2019, 03:39 PM IST