कुर्ला

कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर

Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला. 

 

Dec 12, 2024, 09:05 AM IST

मुंबईत भीषण अपघात! वीजेच्या खांबाला धडकून कारचे अक्षरश: दोन तुकडे, मग प्रवाशांचं काय झालं असेल?

मुंबईतील कुर्ल्यात (Kurla) शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने धावणारी कार वीजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणींसह एकूण 5 जण जखमी झाले आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कसा झाला याचा तपास नेहरु नगर पोलीस करत आहेत. 

 

Aug 12, 2023, 09:48 AM IST

भायखळा स्टेशनवर 'तो' लेडिज डब्यात चढला, सिगरेट पेटवली अन्... बदलापूर ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना

सीएसएमटी बदलापूर लोकलमध्ये महिला डब्यात नशेबाज तरुणाची दहशत पहायला मिळाली. चालू लोकलमध्ये सिगारेट ओढत महिला प्रवाशांना धमकावलं.

Jul 4, 2023, 09:56 PM IST

भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पट्रोल ओतले आणि... मुंबईतील भयानक घटना

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात भर रस्त्यात महिलेला जिवंत पेटवण्यात आले. येणारे जाणारे लोक या महिलेला जळताना पाहत होते. मात्र, कुणीही या महिलेलला वाचववण्यासाठी पुढे आले नाही. 

Jun 16, 2023, 09:12 PM IST

Railway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?

Indian Railway News : भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. महाराष्ट्रातील 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. 

Dec 18, 2022, 03:39 PM IST
 Mumbai Mayor On Kurla Nehru Nagar House Collapsed Four Injured PT1M3S

मुंबई | कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये घर कोसळलं

मुंबई | कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये घर कोसळलं

Aug 14, 2020, 04:40 PM IST

कुर्ल्यात कोरोनाचा धोका वाढला; पालिकेकडून 'हा' परिसर सील

कसाईवाड्यात आतापर्यंत 70हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

May 16, 2020, 07:59 PM IST

‘...तर मुंबईवर मोठे संकट’

पूर्ण लॉकडाऊन करण्याची खासदार शेवाळे यांची मागणी

Apr 7, 2020, 04:23 PM IST
Kurla Girl Found After 10 Months Of Missing Complaint PT2M14S

मुंबई | कुर्लाच्या बेपत्ता तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी न मिळाल्याने केली होती आत्महत्या

मुंबई | कुर्लाच्या बेपत्ता तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी न मिळाल्याने केली होती आत्महत्या

Feb 1, 2020, 12:15 AM IST

कुर्ला येथील 'त्या' बेपत्ता तरुणीची ओळख पटली, वडिलांनी मुलगी न मिळाल्याने केली होती आत्महत्या

 कुर्लाच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतून बेपत्ता झालेल्या आरती रिथाडीया या  मुलीचा शोध लागला.  

Jan 31, 2020, 09:51 PM IST

कुर्ल्यात 'मेहताब' इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी

 सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा अंदाज

Jan 24, 2020, 11:12 PM IST

मोठी बातमी : कुर्ल्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

लोकमान्य टिळक टर्मिनसला पायी जात असताना बलात्कार

Jan 21, 2020, 01:29 PM IST

कुर्ल्यात ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

मुलींसाठी सुरक्षित असलेली मुंबई आता असुरक्षित झाली असल्याचं दिसून येत आहे.

Dec 4, 2019, 11:32 AM IST

कुर्ल्यात अंत्ययात्रेत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३३ जणांना अटक

जमावानं पोलिसांवर हल्ला करून अनेक गाड्यांचीही नासधूस केली होती. 

Oct 23, 2019, 08:07 PM IST
Kurla Son And Daughter Reacts On Police Beaten PT2M27S

कुर्ला | अंत्ययात्रेत जमावाचा पोलिसांवर हल्ला

कुर्ला | अंत्ययात्रेत जमावाचा पोलिसांवर हल्ला

Oct 23, 2019, 12:30 PM IST