कुसुमाग्रज

अस्सल मराठी मातीतील मुला-मुलींची गोड नावे आणि अर्थ

Baby Names on Marathi Bhasha : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुलांची नावे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे कायम जपली जाईल मातृभाषा. 

Feb 27, 2024, 12:18 PM IST

Marathi Language Day Wishes in Marathi : मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Marathi Language Day Wishes in Marathi : दरवर्षी 27 फेब्रुवारीला राज्यात 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Diwas) साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांची जयंती असते. मराठी ही आपली मायबोली असून त्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा. म्हणून आज मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाचा मनात मराठीचा अभिमान जागवा. 

Feb 27, 2024, 09:25 AM IST

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

महान मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रात मराठी दिवस साजरा केला जातो. 

Feb 27, 2019, 11:26 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट, कुसुमाग्रजांच्या घरावर रोषणाई...

नाशिकमधला मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी झी 24 तासवर झळकल्यावर अवघ्या काही तासातच कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रोषणाईचं काम सुरू झालंय. 

Feb 27, 2017, 06:40 PM IST

मी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात - अरुण साधू

मी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात - अरुण साधू

Feb 27, 2015, 10:32 PM IST

मराठीचा गौरव : अरुण साधूंना जनस्थानचं 'सिंहासन'!

मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार  जेष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

Feb 27, 2015, 07:56 PM IST

(मराठी भाषा दिन विशेष) रक्त मराठी, फक्त मराठी

कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून उत्साहात आज साजरा होत आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांच राज्यभरात आयोजन करण्यात आलं आहे. कुसुमाग्रजांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं 'रक्त मराठी, फक्त मराठी' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Feb 27, 2012, 08:49 AM IST