कृती सेनन

वादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; 'आदिपुरुष'चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?

Adipurush Box Office Record: 'आदिपुरुष' या चित्रपटाचा प्रेक्षक विरोध करत असून अमेरिकेत या चित्रपटानं नवा रेकॉर्ड केला आहे. तर भारतात 3D त चित्रपट पाहण्यासाठी तिकिटांची किंमत 150 रुपये केली असून देखील त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. 

Jun 25, 2023, 02:15 PM IST

Adipurush Box Office collection : सहाव्या दिवशीसुद्धा 'आदिपुरुष' च्या कलेक्शनमध्ये घसरण; आता आणखी काय उरलंय?

Adipurush Box Office collection day 6 : 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त सहा दिवस झाले आहेत, अशात चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चित्रपट दिवसेंदिवस कमी कमाई करत असताना टीसीरिजनं प्रेक्षकांना 3D मध्ये चित्रपट पाहण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे.

Jun 22, 2023, 03:15 PM IST

"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल

Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे. 

Jun 22, 2023, 12:59 PM IST

'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना

Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे. 

Jun 22, 2023, 10:36 AM IST

अखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?

Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.  

 

Jun 21, 2023, 04:11 PM IST

'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ

Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला. 

 

Jun 21, 2023, 03:29 PM IST

Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष' चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त...

Adipurush box office collection Day 5 : आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचा परिणाम आता चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे. 

Jun 21, 2023, 11:33 AM IST

बिग बींच्या घरात ही अभिनेत्री आहे भाडेकरु, सामान्य माणूस घरासाठी जितकं लोन काढतो तितकं एका महिन्याचं भाडं

Amitabh Bachchan House Rent : बॉलिवूडमधल्या श्रीमंत कलाकारांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचा समावेश होतो, मुंबईत त्यांच्या अनेक प्रॉपर्टी असून यातल्या काही त्यांनी भाडेतत्वावर दिल्या आहेत

Jan 24, 2023, 02:22 PM IST

'खऱ्या राणीला मुकुटाची गरज नाही'

'पानिपत' चित्रपटातील कृतीचा फर्स्ट लूक पाहाच 

 

Nov 4, 2019, 01:21 PM IST

PHOTO : 'लुका छुपी' ट्रेलर लॉन्च दरम्यान कार्तिक - कृतीची मस्ती

'लुका छुपी'चा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा

Jan 25, 2019, 01:08 PM IST

लुका छुपी TRAILER : कार्तिक - कृतीच्या 'लिव्ह इन रिलेशन'मधला ट्विस्ट

कृति सेनन आणि कार्तिक आर्यन या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत

Jan 24, 2019, 03:49 PM IST

Bday Special : इंजिनिअरिंग सोडून तो बॉलिवूडमध्ये दाखल झाला

सुशांतनं २००६ साली झालेल्या राष्ट्रकूल खेळांदरम्यान एक शानदार परफॉर्मन्सही दिला होता

Jan 21, 2019, 09:46 AM IST

'हाऊसफुल्ल 4'मध्ये अक्षयकुमारसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या जोडगोळीच्या 'हाऊसफुल्ल'ने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. सोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला तुफान दाद दिली. आता या चित्रपटाच्या सीरीजमधील चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Mar 22, 2018, 05:26 PM IST

लक्मे फॅशन वीक २०१८ : अभिनेत्री कृती सेननचा जलवा

लक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर तरुण तहलानीसाठी अभिनेत्री कृती सेननने रॅंप वॉक केला.

Feb 3, 2018, 06:47 PM IST