कॅप्टन

IND vs AFG : ना हार्दिक ना सूर्या, रोहित शर्माच असणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन!

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानविरुद्ध रोहित आणि विराटने कमबॅक करत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलंय. 

Jan 7, 2024, 08:19 PM IST

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?

Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Dec 23, 2023, 03:41 PM IST

विराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

विराटच्या नावे कर्णधार म्हणून हा विक्रम झाला आहे.

 

Mar 4, 2019, 07:36 PM IST

'अँग्रिया'मध्ये या जोडप्याचं बँड - बाजा - बरात

पाहा या सोहळ्याचे फोटो 

Oct 22, 2018, 09:13 AM IST

रोहित शर्मानं जिंकवली मॅच पण धोनीनं बनवलं खास रेकॉर्ड

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद ५६ रनच्या खेळीमुळे आयपीएलमध्ये मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला.

Apr 29, 2018, 05:28 PM IST

विराट कोहलीला धोनीची 'शिकवण', असं करावं नेतृत्व

आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीच्या वादळी खेळीमुळे चेन्नईचा विजय झाला.

Apr 26, 2018, 07:53 PM IST

या टीमविरुद्ध खेळायला विराट कोहलीला येतो कंटाळा

भारताचा कॅप्टन विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोज वेगवेगळी रेकॉर्ड बनवत आहे.

Apr 24, 2018, 10:46 PM IST

मिताली राजचा विश्वविक्रम, हे रेकॉर्ड करणारी पहिली खेळाडू

भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.

Apr 12, 2018, 06:44 PM IST

हैदराबाद विरुद्ध राजस्थान : हैदराबादनं टॉस जिंकला

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला आहे.

Apr 9, 2018, 08:10 PM IST

पुढचे २ आठवडे पत्नी दीपिकासाठी महत्त्वाचे- दिनेश कार्तिक

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी केकेआरनं त्यांची जर्सी लॉन्च केली आहे.

Apr 1, 2018, 10:10 PM IST

डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी  मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला. 

Mar 29, 2018, 11:41 AM IST

हे पाच खेळाडू घेऊ शकतात स्टिव स्मिथची जागा

बॉल कुरतडल्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव स्मिथची उचलबांगडी 

Mar 28, 2018, 05:06 PM IST

स्मिथनंतर आता डेव्हिड वॉर्नरचीही कॅप्टन पदावरून हकालपट्टी

डेव्हिड वॉर्नरनं बॉल टेम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर सरतेशेवटी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय केलाय. 

Mar 28, 2018, 01:30 PM IST

चिडक्या स्मिथचा भारताविरुद्धही रडीचा डाव

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.

Mar 26, 2018, 07:01 PM IST